शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

​आता फेसबुकवर येणार ‘फोटो फ्रेम्स’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2016 15:42 IST

काही देशातील यूजर्ससाठी फेसबुकने ‘फोटो फ्रेम्स’ हे नवीन फिचर प्रदान केले असून, लवकरच भारतातही सुरू होणार आहे.

काही देशातील यूजर्ससाठी फेसबुकने ‘फोटो फ्रेम्स’ हे नवीन फिचर प्रदान केले असून, लवकरच भारतातही सुरू होणार आहे. स्नॅपचॅट या लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशन्सचे अनेक फिचर फेसबुक कॉपी करत असून, आता ‘फोटो फ्रेम्स’चीही त्यात भर पडणार आहे. हे फिचर स्नॅपचॅटच्या ‘जिओ-फिल्टर्स’ची नक्कल असून, हे एक लोकेशनवर आधारित टुल आहे. यात कुणीही आपल्याला हव्या त्या सॉफ्टवेअरमध्ये (उदा. फोटोशॉप, कोरल आदी) डिझाईन तयार करून ते पारदर्शक पार्श्वभाग असणाऱ्या पीएनजी या फॉर्मेटमध्ये फेसबुकवर अपलोड करावे लागेल. यानंतर फेसबुककडून संबंधित फ्रेमला मान्यता मिळाल्यानंतर यात लोकेशनसह अन्य माहिती भरावी लागते. यानंतर संबंधित यूजरसह त्याचे जवळच्या परिसरात असणारे मित्र या फ्रेममध्ये आपले छायाचित्र अपलोड करून ते फेसबुकवर शेअर करू शकतात. यासाठी फेसबुकने एक आॅनलाईन टुलदेखील सादर केले आहे. यावर फ्रेम अपलोड करण्यात येते. सध्या मेक्सिको, ब्रिटन, कोलिंबिया, तैवान आणि आयर्लंड या देशांमधील यूजर्सला हे फिचर देण्यात आले असून आगामी काळात भारतातही हे लाँच करण्यात येईल असे संकेत मिळाले आहेत.