जेसिकाचे भूवयांवर प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 05:37 IST2016-01-16T01:17:19+5:302016-02-09T05:37:48+5:30

हॉलिवूड अभिनेत्री जेसिका हीने भूवयांवर केलेल्या प्रयोगाबबद्दल दिलेली ही माहिती...

Experiments on Jessica's landscapes | जेसिकाचे भूवयांवर प्रयोग

जेसिकाचे भूवयांवर प्रयोग

 
r />हॉलिवूड अभिनेत्री जेसिका अल्बा सांगते, २000 या सालात चेहर्‍याचे सौदर्य वाढविण्यासाठी मी नाना तर्‍हेचे प्रयत्न केले. त्यात भुवयांवर अधिक प्रयोग केले गेले. मात्र ही माझी सर्वात मोठी चूक होती. वास्तविक मोठय़ा भुवया ठेवण्यातच खरे सौंदर्य असते. प्रारंभी मोठय़ा भुवया असलेल्या तरुणी मला अजिबात आवडत नव्हत्या. मात्र ती चूक मला तेव्हा उमगली जेव्हा जेव्हा माझे पती कैश वॉरेन यांनी तू मोठय़ा भुवयांमध्येच चांगली दिसते, असे सांगितले.
 

Web Title: Experiments on Jessica's landscapes