अखेर रिंकू राजगुरू शाळेत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2016 09:47 AM2016-06-22T09:47:53+5:302016-06-22T15:20:04+5:30
‘सैराट’ चित्रपटामुळे रातोरात प्रकाशझोतात आलेली आर्ची उर्फ रिंंकू राजगुरु ही दहावीत गेली तरी तीने शाळेत आलेली नव्हती
Next
‘ ैराट’ चित्रपटामुळे रातोरात प्रकाशझोतात आलेली आर्ची उर्फ रिंंकू राजगुरु ही दहावीत गेली तरी तीने शाळेत आलेली नव्हती, त्यामुळे शाळेने तिला कायदेशिर कारवाईची तंबी दिली होती. त्यानंतर तिने मंगळवारी शाळेत हजेरी लावली.
सैराटपूर्वी रिंंकू सर्वसामान्य विद्यार्थीनी प्रमाणे शाळेत येत होती. मात्र सैराटमुळे ती एवढी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे की, ती शाळेत आली असता तिला भेटण्यासाठी तिला भेटण्यासाठी तिच्या वर्गमैत्रिणीबरोबर शिक्षकांनीही गर्दी केली होती.