शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

​नोकरी मिळविण्यात कमी पडताय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2016 17:36 IST

सध्या नोकरी मिळविणे म्हणजे तारेवरची कसरतच होय. बऱ्याचदा मुलाखत देऊनही आपल्याला काही कारणास्तव नोकरी मिळत नाही.

सध्या नोकरी मिळविणे म्हणजे तारेवरची कसरतच होय. बऱ्याचदा मुलाखत देऊनही आपल्याला काही कारणास्तव नोकरी मिळत नाही. अशावेळी कोणत्या कारणांनी आपली निवड झाली नाही, हे आत्मपरिक्षण करुन शोधायला हवे. यामुळे आपणास नक्की आपली बलस्थाने आणि कमतरता दोन्हीही लक्षात येईल. याशिवाय अजून काही काळजी घेतल्यास नक्कीच आपणास नोकरी मिळण्यास मदत होईल. परिपूर्ण रिज्युमेनोकरी मिळविण्यासाठी आपला रिज्युमे हा परिपूर्ण व आकर्षक असावा. त्यात बिनकामाची माहिती देऊ नका. सर्वात वरती कामाचा अनुभव आणि त्यानंतर बाकिच्या गोष्टी लिहा.पर्यायी नोकरी असू द्या बऱ्याचदा आपल्या मनासारखी नोकरी मिळत नाही, पण तुम्हाला ज्या क्षेत्रात नोकरी करायची आहे, तोपर्यंत पर्याय म्हणून त्याच्याशी निगडीत कंपन्यांचा शोध घेऊन पर्यायी नोकरी करु शकता. तुमची बलस्थाने ओळखानोकरी शोधायच्या अगोदर तुमची बलस्थाने ओळखा आणि तुम्हाला नोकरी देणाऱ्या कंपनीला काय हवे याची माहिती ठेवा म्हणजे मुलाखतीच्या वेळी तुम्हाला मदत होईल. संभाषण वाढवासामाजिक माध्यमांच्या वेबसाइटवर सक्रिय राहा, नवीन माणसांना भेटा, जॉब पोर्टलवर तुमची नोंदणी करा. नोकरीविषयी तुमच्या अपेक्षा स्पष्टपणे सांगा. ई-मेल किंवा फोन न करता लोकांना प्रत्यक्ष भेटा, असे केल्याने तुमचा समोरच्यावर चांगला प्रभाव पडतो.