शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक लाईक्सला अतिमहत्त्व देऊ नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 19:21 IST

ज्या लोकांना जगण्याचा हेतू ज्यांना माहित असतो ते लोक सोशल मीडियाचा फीडबॅक फार मनावर घेत नाही.

सोशल मीडियाचा असा काही उद्रेक झाला आहे की, त्याच्याशिवाय जगणं मुश्किल झाले आहे. पूर्वी बाहेर पडल्यावर आपल्याला किती लोक नमस्कार करताता यावरून ‘इज्जत’ ठरत असे तर आज काला फेसुकवर तुमच्या पोस्टला किती लाईक्स किंवा कमेंटस् येतात यावरून तुमची पत ओळखली जाते.लाईक्स मिळवण्याचा अट्टहास एवढा कि त्यावरून लाईक न केल्यास हेवे-दुवे निर्माण होतात. या प्रवृत्तीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांनी एक संशोधन प्रकल्प हाती घेतला होता. त्यातून समोर आलेले निष्कर्ष आपल्याला खूप काही शिकवणारे आहेत.गटाचे प्रमुख अँथनी बरो यांनी माहिती दिली की, ज्या लोकांना आपल्या आयुष्याची दिशा माहित असते, जगण्याचा हेतू ज्यांना माहित असतो ते लोक सोशल मीडियाचा फीडबॅक फार मनावर घेत नाही. उलट जे लोक अशा प्रकारे सोशल मीडियाच्या शिक्कामोर्तबावर अति अवलंबून असतात त्यांना वेळोवेळी पश्चातापालाच सामोरे जावे लागते.संशोधकांनी सोशल मीडियाचा वापर प्रमाणात आणि खेळीमेळीने करण्याचा सल्ला दिला. प्रोफाईल फोटो बदलल्यावर दर पाच मिनिटांनी किती लाईक्स आल्या हे तपासण्याची तुम्हाला सवय असेल तर ती तात्काळ बदलावी.त्याऐवजी आपल्या मित्र-परिवारासोबत वेळ व्यतीत करा. समोरासमोर केलेले संभाषण आपल्या मनावरचा ताण हलका करते. विनाकारण नको त्या गोष्टींना आत्मसन्मानाशी जोडू नका.