शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह दृश्ये इंटरनेटवरूनही हटवण्याचा निर्णय योग्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 05:17 IST

चित्रपटातून निखळ मनोरंजन व्हावे हाच हेतू ठेऊन निर्मिती केली जाते

आधी सेन्सार बोर्डाने एखाद्या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांना कात्री लावली तर ती दृश्ये चित्रपटातून काढली जायची मात्र इंटरनेटवर डाऊनलोड करण्यात आलेल्या आवृत्तीत ती कायमच रहायची. त्यामुळे सेन्सार बोर्डाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात होता.या विरुद्ध पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने नुकताच निकाल दिला असून यानंतर इंटरनेटवरही अशी दृश्ये दिसू नये म्हणून निमार्ता/दिग्दर्शकाकडून शपथपत्र लिहून घ्यायचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आता इंटरनेटवर अशी दृश्ये दिसणार नाहीत.चित्रपटातून निखळ मनोरंजन व्हावे हाच हेतू ठेऊन निर्मिती केली जाते. चित्रपट केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही तर ते जनजागृती व विचार करण्यास प्रवृत्त करणारे माध्यम देखील आहे. मात्र या आदेशामुळे चित्रपटांतील काही दृष्ये केवळ काही लोकांना आक्षेपार्ह वाटल्याने काढून टाकावे काय? असा प्रश्नही निर्माण होतो याच विषयावर सीएनएक्सने तरुणाईची मते जाणून घेतली. यावेळी चित्रपट केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही तर त्याचा समाजावर परिणाम पडतो, त्यामुळे हा निर्णय समर्थनीयच असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिटिशकाळात सरकार विरोधी आक्षेपपूर्ण विचारांचा प्रसार होऊ नये यासाठी प्रदर्शनापूर्वी चित्रपट पोलिसांना दाखविले जावेत असा निर्णय घेण्यात आला. कोणत्याही चित्रपटाला पोलिसांनी परवानगी दिल्यावरच त्याचे प्रदर्शन करण्याचा उद्देशाला स्वातंत्र्यानंतर फारसे महत्त्व उरले नव्हते. मात्र चित्रपटातून मांडण्यात आलेला विषय समाजात तेढ निर्माण करू शकतो याचा विचार करणे नंतरच्या काळातील गरज झाली. निर्माते व दिग्दर्शकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने 1951 साली सेंसर बोर्डाची स्थापना केली.आता कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सेंसर बोर्डाची परवानगी आवश्यक असते. मात्र महाजालाच्या दुनियेत चित्रपटांना आणखी मोठा कॅनव्हॉस मिळाला. चित्रपटाची मूळ प्रिंट आॅनलाईन टाकली तरी त्यातील आक्षेपार्ह दृश्ये कायम राहत होती. ती लोकांना पाहता येत होती. कोर्टाच्या नव्या निर्णयामुळे असे होणार नाही ही चांगली गोष्ट आहे, याकडेही या तरुणाईने लक्ष वेधले.