शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
4
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
5
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
6
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
7
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
8
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
9
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
10
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
13
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
14
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
15
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
16
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
17
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
18
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
19
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
20
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
Daily Top 2Weekly Top 5

2040 मध्ये महाभुखमरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:01 IST

सध्या दुष्काळाच्या झळा आपण सोसतच आहोत.

सध्या दुष्काळाच्या झळा आपण सोसतच आहोत. गणरायाच्या आगमनानंतर काही ठिकाणी पाऊस पडून थोडाफार दिलासा मिळाला मात्र परिस्थिती अजूनही गंभीर आहे. परंतु भविष्य तर यापेक्षा अधिक भयावह आणि अंधकारमय आहे. 2040 मध्ये पृथ्वीवर अन्नधान्याचे उत्पन्न 'ना' च्या बरोबर होणार असून आतापर्यंत कधीही न अनुभवलेल्या महाभुखमरीला आपल्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. एका वैज्ञानिक मॉडेलमधून असा दावा करण्यात आला आहे की, वातावरणात होणारे बदल आणि आपली शेतीची पद्धत यामुळे भविष्यात अन्नधान्याच्या पुरवठय़ावर फार वाईट परिणाम होईल. जगभरामध्ये खाण्यासाठी दंगली होतील. 'ग्लोबल सस्टेनेबिलिटी इन्स्टीट्युट'च्या वैज्ञानिकांनी हे शास्त्रीय मॉडेल बनविले आहे. याबाबत संचालक डॉ. अँलेड जोन्स म्हणाले, 'आम्ही केलेल्या प्रयोगातून आणि गोळा केलेल्या माहितीवरून भविष्यातील पृथ्वीचे एक मॉडेल बनविले. त्यातून असे स्पष्ट झाले की, वातावरणात होणार्‍या धोकादायक बदलांमुळे आपल्या ग्रहावर अन्नधान्याचे उत्पादन अगदी नगण्य होईल. सगळीकडे लोक अन्नाच्या एक एक कणासाठी लढू लागतील. यामुळे आपली मानवी सभ्यताही संपूष्टात येण्याचा धोका नाकारता येत नाही.'