शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

सायरसचे अभियानपॉपस्टार मिली सायरस आणि मडोना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:07 IST

पॉपस्टार मिली सायरस आणि मडोना यांनी घरगुती हिंसाचाराच्...

पॉपस्टार मिली सायरस आणि मडोना यांनी घरगुती हिंसाचाराच्या विरोधात अभियान छेडले आहे. गेल्या आठवड्यात घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरलेल्या महिलांसोबत त्यांनी एका रॅलीत सहभाग घेतला होता. 'जर तुम्ही घरगुती हिंसाचाराला विरोध केला तरच तुम्ही आनंदी जीवन जगू शकता' असे या अभियानाचे शिर्षक आहे. अशाप्रकारच्या अभियानात यापूर्वी अभिनेत्री किम कारदाशिया हिने सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
डेलच्या फॅनला अटक
गायिका लाना डेल रे हिच्या कॅलिफोर्निया येथील घराबाहेरील गॅरेज परिसरात संयशयास्पदरित्या फिरणार्‍या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही व्यक्ती तिचा फॅन असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. डेलच्या या घराचे काम सुरू असून, अनोळखी व्यक्ती गॅरेज परिसरात फिरत असल्याचे एका कामगाराच्या निर्दशनास आले. त्याने तातडीने याबाबतची तक्रार पोलिसात केली. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत ती व्यक्ती तेथून पसार झाली होती. मात्र नंतर त्याला अटक करण्यात आली. त्या व्यक्तीकडे लॅपटॉप आणि काही पत्रही आढळून आले.
ब्रॅड-जॉर्जमध्ये टक्कर
बॅड्र पिट आणि जॉर्ज क्लूनी हे दोघेही सध्या एकमेकांना जोरदार टक्कर देत आहेत. दोघांचेही स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस आहे. त्यामुळे सध्या यांच्यात कांदबरींवर आधारित चित्रपट बनविण्याची स्पर्धा रंगत आहे. ब्रॅडचा सध्याचा चित्रपट 'द बिग शॉर्ट' हा कांदबरीवरच आधारित असलेला चित्रपट आहे. याबाबत ब्रॅड सांगतो की, जॉर्जनेच मला कांदबरींवर आधारित चित्रपट बनविण्याचा सल्ला दिला होता.