शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

​जेवनाचे रु पांतर दारूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 05:32 IST

शरीरात अल्कोहोल आहे याच्या सर्व चाचण्या सकारात्मक येऊनही एक शिक्षिका वारंवार पोलिसांच्या कचाट्यातून सुटते.

शरीरात अल्कोहोल आहे याच्या सर्व चाचण्या सकारात्मक येऊनही एक शिक्षिका वारंवार पोलिसांच्या कचाट्यातून सुटते. कित्येकदा तर ती ड्रंक अ‍ँड ड्राईव्हच्या कलमांतर्गत पोलिसांच्या ताब्यात जाते परंतु न्यायालय तिला दोषमुक्त करतो. या महिलेला एका विचित्र आजाराने त्रस्त केले आहे. हा आजार आहे आॅटो ब्रेवरी सिंड्रोम. या आजारामध्ये व्यक्तीने जे काही खाल्ले त्याचे रुपांतर नैसर्गिकरित्या मद्यात होते. तिने जे काही खाल्ले त्याची रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचे रुपांतर मद्यात होते.ही महिला एकदा आपली टोयटो कोरोला चालवत होती. तिचे गाडीवर नियंत्रण नव्हते. त्यावेळी पोलिसांनी तिला पकडले आणि तिला ताब्यात घेतले. तिची चाचणी पोलिसांनी घेतली. तेव्हा तिच्या शरीरात कायदेशीरदृष्ट्या वैध असणाºया प्रमाणापेक्षा चौपट अल्कोहोल होते.प्रकरण कोर्टात गेले. तिच्या वकिलांनी न्यायालयात सर्व खुलासा केला की या महिलेने कार्बोहायड्रेड खाल्ले तर त्याचे किण्वन होऊन ते मद्यात रुपांतरीत होते.