कॅमरून डिएज उर्फ पू पू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 21:47 IST2016-04-02T04:47:07+5:302016-04-01T21:47:07+5:30

अ‍ॅक्ट्रेस ड्रयू बॅरीमोरने तिच्या लहानपणीच्या मैत्रिणीला एकदम हटके नाव शोधले आहे. हे नाव आहे पू पू! हे ऐकुण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, बॅरीमोरची ही लहानपणीची मैत्रिण दुसरी-तिसरी कोणी नसून हॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस कॅमरुन डिएज आहे.

Cameron Diaz aka Poo | कॅमरून डिएज उर्फ पू पू

कॅमरून डिएज उर्फ पू पू

ॅक्ट्रेस ड्रयू बॅरीमोरने तिच्या लहानपणीच्या मैत्रिणीला एकदम हटके नाव शोधले आहे. हे नाव आहे पू पू! हे ऐकुण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, बॅरीमोरची ही लहानपणीची मैत्रिण दुसरी-तिसरी कोणी नसून हॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस कॅमरुन डिएज आहे. गेल्या एका दशकापेक्षा अधिक काळ या दोघी हॉलीवुडमध्ये यशस्वीपणे काम करीत आहेत. बॅरीमोर नेहमीच डिएजला पू पू नावाने संबोधते. बॅरीमोरने सांगितले की, मी पू पूला गेल्या १४ वर्षांपासून ओळखते. आम्ही जेव्हा करीअरला सुरुवात केली तेव्हा आम्ही दोघी एकमेकींना चांगले ओळखत होतो. पुढे आम्ही चांगल्या मैत्रिणी झालोत. मात्र पू पू या नावाबाबत तिने फारसे स्पष्ट केले नाही.

Web Title: Cameron Diaz aka Poo