य फोटोत ती पाण्यात नग्न होऊन तरंगताना दिसत आहे. हा फोटो पाहून तो रियाचाच आहे, असे लक्षात येत नाही. पण या फोटोची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच रियाचे लग्न ठरले आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत बोहल्यावर चढणारेय. रिया सिनेनिर्माती आहे. अभय देवल आणि सोनम कपूर यांना घेऊन तिने 'आइशा' हा सिनेमा बनवला होता.