लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 Assembly Election 2019 - News

Vidhan sabha 2019 : नागपूरमधील माजी मंत्री पुन्हा गाठणार का विधानसभा? रस्ता कठीण, काही लढण्यास अनिच्छुक - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: Will the former minister of Nagpur reach the assembly again? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Vidhan sabha 2019 : नागपूरमधील माजी मंत्री पुन्हा गाठणार का विधानसभा? रस्ता कठीण, काही लढण्यास अनिच्छुक

आघाडी सरकारच्या काळातील उपराजधानीमधील माजी मंत्र्यांचा विधानसभा गाठण्याचा मार्ग यंदाही वाटतो तितका सोपा नाही. ...

ईडीशी भिडून शरद पवारांनी अन् राजीनामा देऊन अजित पवारांनी नेमकं काय मिळवलं? - Marathi News | political step by Ajit Pawar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ईडीशी भिडून शरद पवारांनी अन् राजीनामा देऊन अजित पवारांनी नेमकं काय मिळवलं?

शरद पवार यांच्या बदनामीमुळे व्यथित होऊन राजीनामा दिल्याचा अजित पवार यांचा दावा खरा मानला तर ते गुप्तता बाळगत नॉट रिचेबल का झाले? नंतर त्यांनी मांडलेली भूमिका राजीनामा देतानाच त्यांना मांडता आली असती. ...

Vidhan sabha 2019 : तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर ठरले अव्वल - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: Mumbai suburbs top in transgender voter registration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर ठरले अव्वल

राज्यातील एकूण ३६ जिल्ह्यांपैकी पुणे जिल्हा पुरुष आणि महिला मतदार संख्येत आघाडीवर आहे तर तृतीयपंथी मतदार नोंदणीत मुंबई उपनगर अव्वल स्थानी आहे. ...

Vidhan sabha 2019 : मतदारांच्या मदतीसाठी तीन अ‍ॅप कार्यान्वित - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: three apps implemented to help voters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : मतदारांच्या मदतीसाठी तीन अ‍ॅप कार्यान्वित

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : तिन्ही अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. ...

भाजपमधून मुस्लीम समाजाला उमेदवारी द्या, कार्यकर्त्याचा सूर - Marathi News | Give the nomination to the Muslim community from BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपमधून मुस्लीम समाजाला उमेदवारी द्या, कार्यकर्त्याचा सूर

सबका साथ-सबका विकास, सबका विश्वास अशी घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पक्षातील मुस्लीम कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी, असा सूर मुस्लीम समाजातील कार्यकर्त्यांमधून उमटू लागला आहे. ...

Vidhan Sabha 2019 : सोशल मीडियावर इच्छुकांचा बोलबाला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: Interested candidates Focus on social media | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Vidhan Sabha 2019 : सोशल मीडियावर इच्छुकांचा बोलबाला

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही प्रमुख पक्षाने अद्यापि आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत, त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

रायगडमध्ये चार विद्यमान आमदार हॅट्ट्रिकच्या तयारीत - Marathi News | Four existing MLAs in Raigad are preparing for hat-trick | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये चार विद्यमान आमदार हॅट्ट्रिकच्या तयारीत

भाजप-शिवसेना यांच्या जागावाटपाचे घोंगडे अजूनही भिजत असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

प्रचार साहित्य दाखल, विविध पक्षाचे झेंडे, पताका, स्टीकर्सचा समावेश - Marathi News | Includes promotional materials, various party flags, flags, stickers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रचार साहित्य दाखल, विविध पक्षाचे झेंडे, पताका, स्टीकर्सचा समावेश

निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू झाली असून आता सभा, पक्षप्रवेशांचे ढोल वाजू लागले आहेत. याकरिता लागणारे प्रचार साहित्य दुकानांत दिसू लागले आहे. ...