लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 Assembly Election 2019 - News

Vidhan Sabha 2019: भाजपच्या घटनेत ७५ वर्षे वयाचे बंधन नाही - बागडे - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019: There is no age limit of 75 years in BJP's constituency - Bagde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Vidhan Sabha 2019: भाजपच्या घटनेत ७५ वर्षे वयाचे बंधन नाही - बागडे

भारतीय जनता पक्ष ज्या घटनेच्या आधारावर चालतो. त्यामध्ये कोठेही ७५ वय झालेल्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी नोंद करण्यात आलेली नाही. ...

माजी मंत्री अमरिश पटेल भाजपत जाणार - Marathi News |  Former minister Amrish Patel will join to BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मंत्री अमरिश पटेल भाजपत जाणार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अमरिश पटेल हे येत्या एक-दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ...

Vidhan sabha 2019 : गटबाजीच्या राजकारणाने दिंडोशीत राष्ट्रवादीला पोखरले! कार्यकर्त्यांची भावना - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : Group politics problem for NCP in Dindoshi ! Feelings of party workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan sabha 2019 : गटबाजीच्या राजकारणाने दिंडोशीत राष्ट्रवादीला पोखरले! कार्यकर्त्यांची भावना

दिंडोशी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची उमेदवारी मिळविण्यासाठी कुरघोडीचे राजकारण आणि अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. ...

वांद्रे पूर्व विधानसभा : मुलाला विजयी करण्यासाठी बाबा सिद्दीकी यांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : Bandra East Assembly: Baba Siddiqui's reputation for winning his son has been decimated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे पूर्व विधानसभा : मुलाला विजयी करण्यासाठी बाबा सिद्दीकी यांची प्रतिष्ठा पणाला

वांद्रे पूर्व मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी जाहीर झालेल्या माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे पुत्र जीशान यांच्यासमोर विजयाचे मोठे आव्हान आहे. ...

चेंबूर विधानसभा : शिवसेना आणि काँग्रेसने केले उमेदवार जाहीर - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : Chembur Assembly: Shiv Sena and Congress announce candidates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूर विधानसभा : शिवसेना आणि काँग्रेसने केले उमेदवार जाहीर

चेंबूर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. ...

वडाळा विधानसभा : शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता - Marathi News | Wadala Assembly: Discomfort among Shiv Sena-BJP workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वडाळा विधानसभा : शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता

वडाळा विधानसभेसाठी शिवसैनिक आग्रही असताना हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार आहे. ...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज, गैरप्रकारांवर करडी नजर  - Marathi News | Police department ready for elections | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज, गैरप्रकारांवर करडी नजर 

विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत संपुर्ण आयुक्तालय क्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीसांनी कंबर कसली आहे. ...

Vidhan sabha 2019 : तब्बल २४ वर्षांनी तटकरे-घोसाळकर सामना, श्रीवर्धनमध्ये कार्यकर्ते लागले कामाला - Marathi News | Maharashtra Vidhan sabha 2019: After 24 years Tatkare-Ghosalkar Face to face In Shrivardhan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Vidhan sabha 2019 : तब्बल २४ वर्षांनी तटकरे-घोसाळकर सामना, श्रीवर्धनमध्ये कार्यकर्ते लागले कामाला

- मिलिंद अष्टीवकर रोहा : श्रीवर्धन विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार अदिती तटकरे यांचा प्रचार सोशल मीडियावर सुरू झाला ... ...