आपल्यावर अनेक आरोप झाले. त्यात तथ्य आढळले नाही. निर्दोष असूनही अनेकांनी त्रास दिला, तरीही आपण श्रद्धा व सबुरीचे धोरण ठेवले़. लवकरच आपण मला त्रास देणारांची नावे उघड करणार असल्याचा इशारा भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिला़. ...
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात शिवसेना-भाजपा आणि मित्रपक्षांच्या महायुतीचेच सरकार येणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. ...