शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Accident: बाभळे फाट्याजवळ भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 14:25 IST

Accident News: शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याजवळ राष्टीय मार्गावर आर्टिका गाडीला अपघात होऊन कन्नड येथील तीन जण जागीच ठार झाले असून चालकासह इतर चार गंभीर जखमी झाले आहेत.

शिंदखेडा :- तालुक्यातील बाभळे फाट्याजवळ राष्टीय मार्गावर आर्टिका गाडीला अपघात होऊन कन्नड येथील तीन जण जागीच ठार झाले असून चालकासह इतर चार गंभीर जखमी असून जखमीवर धुळे येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर अपघात रात्री 11 ते 12 वाजेच्या सुमारास झाला असल्याचे शिंदखेडा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक गजानन गोटे यांनी दिली असून नेमका अपघात कसा घडला याचा शोध शिदखेडा पोलीस घेत आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर बाभळे फाट्यावर दि 20व 21 तारखेच्या मध्यरात्री 11 ते 12 च्या सुमारास 20 ते 30 वर्षाचे  7 तरुण कन्नड कडून ऊज्जेन कडे आर्टिका गाडी क्र M.H.22 U 7128  ने देव दर्शनाला जात असताना अपघात झाला अपघातात आर्टिका गाडीने रस्त्यावरच पलटी मारत रस्त्यातच पडली होती महामार्ग पोलिसांनी लागलीच जखमींना धुळे येथे हलवले व क्रेनच्या साहाय्याने गाडी बाजूला करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली सदर अपघातात कन्नड येथील गणेश भगवान हिरे वय 26 वर्ष, पवन विजू जाधव वय 23 वर्ष, दोन्ही रा कन्नड व सचिन राठोड वय 24 वर्ष रा उमरखेड तांडा ता. कन्नड जिल्हा औरंगाबाद हे जागीच ठार झाले असून गाडीचा चालक गौरव कांबळे व इतर तीन (नाव महितनाही) गंभीर जखमी असून  त्यांच्यावर धुळे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातात गाडीने रोडवरच दोन पलटी खाल्याने गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे नेमका अपघात कसा झाला हे जखमी झालेले चालक इतर जखमी सांगू शकणार असून ते सद्या सांगण्याच्या मनःस्थितीत नसल्याने तसेच टायर फुटल्या मुळे ही अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज शिंदखेडा पोलिसाचा आहे

टॅग्स :AccidentअपघातDhuleधुळे