शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मालपूर येथे सारीचे रुग्ण शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:35 IST

१६ एप्रिलपासून ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व शिक्षक यांच्या गावनिहाय टीम बनवून सुरू ...

१६ एप्रिलपासून ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व शिक्षक यांच्या गावनिहाय टीम बनवून सुरू करण्यात आले असून सदरील टीम पुढील १४ दिवस गावात सर्वेक्षण करून ईली व सारीचे सर्दी, ताप, खोकला लक्षणे असलेली संशयित कोरोना रुग्ण शोधतील जेणेकरून त्यांचे वेळेवर निदान होऊन त्यांना लवकर उपचाराखाली घेणे शक्य होणार आहे.

सदर सर्वेक्षण अंतर्गत संशयितांची ऑक्सिजन पातळी व थर्मल गनद्वारे तपमान मोजणी करण्यात येणार आहे.

तसेच दुर्धर आजाराचे रुग्ण व ६० वर्षावरील सर्व व्यक्तींना कोरोना विरोधात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन डी ३ व झिंकच्या गोळ्या आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून वाटण्यात येणार आहेत.

‘ब्रेक द चेन’ अभियान अंतर्गत सदरील मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वनमती व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत असल्याचे येथील प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र पाटील यांनी सांगितले.