मालमत्ता व एलबीटीची वसुली थांबणार

By Admin | Updated: April 15, 2015 15:39 IST2015-04-15T15:37:55+5:302015-04-15T15:39:20+5:30

महानगरपालिकेच्या मालमत्ता करासह एलबीटी कराची सुरू असलेली पुरवणी वसुली बुधवारी थांबणार आहे.

Property and LBT recovery will be stopped | मालमत्ता व एलबीटीची वसुली थांबणार

मालमत्ता व एलबीटीची वसुली थांबणार

 धुळे : महानगरपालिकेच्या मालमत्ता करासह एलबीटी कराची सुरू असलेली पुरवणी वसुली बुधवारी थांबणार आहे. त्यानंतर मालमत्ता कराची आकारणी नवीन वाढीव दराने केली जाणार आहे. एलबीटीतून ३२ कोटी तर मालमत्ता करातून आतापर्यंत २१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Web Title: Property and LBT recovery will be stopped