शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

गौणखनिजचा ट्रक पोलिसांनी पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 21:42 IST

आझादनगर पोलीस : ४ ब्रास वाळू जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : अनधिकृत गौणखनिजची वाहतूक केल्याप्रकरणी आझादनगर पोलिसांच्या पथकाने पारोळा चौफुलीवर ट्रकवर कारवाई करत ४ ब्रास वाळू आणि ट्रक जप्त केला़ ही कारवाई गुरुवारी दुपारी करण्यात आली़ रात्री ट्रक चालकाविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला़ मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पारोळा चौफुलीवरील रस्त्यावर गौणखनिजची चोरट्या मार्गाने वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती आझादनगर पोलिसांना मिळाली़ त्यानुसार गुरुवारी दुपारी पोलिसांनी पारोळा चौफुलीवर सापळा लावला़ साडेबारा वाजेच्या सुमारास एमएच ०४ एफपी ११६५ क्रमांकाचा ट्रक येताच तो अडविण्यात आला़ ट्रकची मागील बाजू ताडपत्रीने झाकलेली होती़ ती उघडून तपासणी केली असता ८ हजार रुपये किंमतीची ४ ब्रास गौणखनिज आढळून आली़ गौणखनिजसह पोलिसांनी १ लाख २५ हजाराचा ट्रक असा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे़ याप्रकरणी गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ट्रकचालक गोरख राजू पवार (२८, रा़ कानडगाव ता़ चांदवड जि़ नाशिक) या संशयिताविरुध्द भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ हेड कॉन्स्टेबल उमेश पाटील घटनेचा तपास करीत आहेत़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी