शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या दोन दुकानांचा पंचनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 22:02 IST

कापडणे : दुकानदारांची ग्राहकांना अरेरावीची भाषा, जास्तीचे पैसे घेतल्याची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : येथील रेशन दुकानांमध्ये पुरवठा विभागाकडून धान्याचा पुरवठा होवूनही दुकानदारांनी कोणालाही धान्य वाटप केले नाही. काही दुकानदारांनी ग्राहकांना अरेरावीची भाषा केली तर काहींनी जास्ती पैसे घेतल्याची तक्रार ग्राहकांनी केली. याबाबत सोनगीर मंडळ अधिकाऱ्यांनी रेशन दुकानाला भेट दिली. तर दोन दुकानांचा पंचनामा केला.लॉकडाऊन झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाने रेशनवर धान्य उपलब्ध करून दिले आहे. मात्र येथील रेशन दुकानदार ग्राहकांशी बेजबाबदार वागत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.तसेच ग्राहकांशी अरेरावीने बोलून जास्तीचे पैसे घेऊन त्यांना पावती न देता रेशन वाटप केले जाते अशीही तक्रार आहे. रेशन दुकानदारांबाबत ग्राहकांनी सोनगीर मंडळ अधिकारी आर.बी. राजपूत यांनी लक्षात आणून दिली. त्यानुसार १९ रोजी महसूल विभागाच्या पथकाने कापडणे येथील रेशन दुकानास भेट दिली. यात दुकान क्रमांक १६७ मध्ये सावळागोंधळ आढळून आला. तसेच या पथकाने गावातील रेशन दुकान क्रमांक ४५ ला भेट देवून तेथीलही पंचनामा केला.पंचनामा तलाठी विजय बेहरे, धनुरचे तलाठी जितेंद्र चव्हाण, सोनगीर तलाठी एच.आर. सोनवणे, कोतवाल रवींद्र भांमरे, कोतवाल शरद माळी यांच्या पथकाने केला. याप्रसंगी नवल नामदेव पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाबुराव पाटील, जगन्नाथ पाटील, जिजाबराव माळी, विठोबा माळी उपस्थित होते. सदर दुकानदारां विरोधात प्रशासन कोणते पाऊल उचलते याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Dhuleधुळे