रेल्वे स्टेशन रस्ता : संसारोपयोगी साहित्य उचलण्यासाठी दुस-या दिवशी गर्दी; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ...
स्थानिकांनी केला विरोध, रहिवाशांचे साहित्य रस्त्यावर, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात ...
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, कारण अद्याप गुलदस्त्यात ...
गेल्यावर्षाच्या तुलनेत ५ हजार मेट्रीक टन साठा कमी मिळाला ...
लक्ष्मी पूजनाच्या रात्री फटाके फोडण्याच्या वादावरुन झालेल्या हाणामारीत 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळ्यातील मनमाड जीन परिसरातील ही घटना आहे. ...
ऐन दिवाळीत घडलेल्या घटनेमुळे गावात व्यक्त होते आहे हळहळ ...
संपाचा तिसरा दिवस : प्रवाशांचे हाल सुरूच ...
पालकमंत्री व अधिका-यांना घेराव : कार्यक्रमाला निमंत्रित करूनही दिले नाही शेतकºयांना प्रमाणपत्र ...
साक्री तालुक्यातील पिंपळनेर पैकी शिरवाडे गावातील घटना ...
पिंपळनेरच्या गौरव बिरारीस या तरुण संशोधकाने कागदापासून माती बनविण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. ...