कापडण्यात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा दुग्धाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:48 AM2021-02-27T04:48:00+5:302021-02-27T04:48:00+5:30

येथील शिवस्मारकास दुग्धाभिषेक करण्यात आला. सर्वच क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. नवनियुक्त सरपंच सोनीबाई भील, ...

Milking anointing of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj on horseback | कापडण्यात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा दुग्धाभिषेक

कापडण्यात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा दुग्धाभिषेक

googlenewsNext

येथील शिवस्मारकास दुग्धाभिषेक करण्यात आला. सर्वच क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.

नवनियुक्त सरपंच सोनीबाई भील, उद्योजक शेखर पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला तर सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पाटील यांनी पूजा केली.

अभिवादन कार्यक्रमप्रसंगी जिल्हा परिषद कृषी सभापती बापू खलाणे, उपसरपंच अंकिता पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील ,पंचायत समितीचे माजी सदस्य नवल पाटील, ग्रामपंचायत सदस्य हरीश पाटील ,अमोल बोरसे, प्रवीण पाटील, मनोहर पाटील, निलेश जैन ,हिंमत चौधरी, महेश माळी, महेश पाटील, जितू भील, कपिल बोरसे, वंदना पाटील, अमोल पाटील ,राजेंद्र माळी ,ललित बोरसे, प्रकाश माळी ,जिजाबराव माळी, दत्तात्रय पाटील, उमाकांत खलाने, दिनकर माळी, उज्वल बोरसे, शशी बोरसे, महेश बोरसे, चेतन भामरे ,मुन्ना पाटील ,अण्णा पाटील, रामकृष्ण पाटील ,भूषण ब्राह्मणे ,विठोबा माळी, जगन्नाथ पाटील आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Milking anointing of the statue of Chhatrapati Shivaji Maharaj on horseback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.