शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला लुटलेले वैभव प्राप्त करून देऊ, धुळ्यातील सभेत उद्वव ठाकरे यांचे आश्वासन

By अतुल जोशी | Updated: May 7, 2024 21:09 IST

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र याच पंतप्रधानांच्या काळात देशातील महिला सुरक्षित नाही. मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्या राज्यात पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी साधी भेटही दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला."

धुळे   :  गेल्या दहा वर्षात गुजरातच्या दोघांनी महाराष्ट्राला  लुटले आहे. मात्र इंडिया आघाडीचे  सरकार केंद्रात  सत्तेत आल्यावर लुटलेले वैभव पुन्हा महाराष्ट्रात आणले जाईल असे आश्वासन उद्ववसेनेचे प्रमुख उद्वव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत  दिले.  

मंगळवारी दुपारी जेलरोडवर सभा झाली. आपल्या अवघ्या १२ मिनिटाच्या भाषणात  ते म्हणाले, . गेल्यावेळी आमच्या माध्यमातून महाराष्ट्रातून जास्त खासदार दिले होते. त्यामुळे मोदी पंतप्रधान झाले. मात्र यावेळी महाराष्ट्रातून त्यांना दिल्लीत पोहचू देणार नाही. देशाची राज्यघटना बदलविण्यासाठीच ४०० पारची घोषणा केली जात आहे. मात्र घटनेचे आपल्याला संरक्षण करावेच लागेल असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र याच पंतप्रधानांच्या काळात देशातील महिला सुरक्षित नाही. मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्या राज्यात पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी साधी भेटही दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDhuleधुळेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४