शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मनपा लावणार प्रभागात ‘दिवे'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 22:45 IST

एलईडी : प्रस्तावाला मंजुरी

धुळे : शहराच्या सौदर्यात भर तसेच पन्नास टक्के विजेची बचत व्हावी यासाठी महापालिका आता प्रत्येक प्रभागात एलईडी पथदिवे लावणार आहे़ त्यामुळे प्रत्येक प्रभाग प्रकाश किरणांनी झगमगणार आहे़नगरविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार महापालिका तसेच नगर पालिका क्षेत्रामध्ये एलईडी पथदिवे बसविण्यासाठी शासनाने ईईएसएल कंपनीशी करारनामा करण्यात आला आहे़ महासभेत या कामांसाठी एनजी ईफोसीएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड करार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ या निर्णयामुळे महापालिका क्षेत्रातील वीजेची बचत होण्यासाठी जुने पथदिवे बदलुन एलएडी पथदिवे बसविण्यात येणार आहे़शासनाने निश्चित केलेल्या गुणवत्तेनुसार एलईडी पथदिवे बसविले जाणार आहे़ त्यासाठी संपूर्ण शहरात सर्वेक्षण करून मुख्यरस्ते, जोड रस्ते, उपरस्त्यांची रूंदी प्रमाणे १५ मीटर १२ मीटर ९ मीटर रस्त्याच्या रूंदीमध्ये वर्गीकरण करून स्ट्रीट लाईट कोडचे एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहे़ कुठल्या रस्त्यावर किती क्षमतेचा एलईडीची गरजेचे त्यानुसार वीज खाब्यांवर पथदिवे बसविण्यात येणार आहे़ यापथदिव्याची विभागणी प्रभाग १ ते ५, प्रभाग ६ ते १०, प्रभाग ११ ते १५ व १६ ते १९ अशा चार विभागात केली आहे़ मनपाकडून डीपीआर तयार केला जाणार आहे़पन्नास टक्के बचतमहापालिकेला सध्यास्थितीत ३५ ते ३८ लाख रूपये वीज बिलाची रक्कम भरावी लागते़ एलईडी पथदिव्यामुळे ५० टक्के विजेची बचत होणार आहे़ पाच वर्षापर्यत पथदिव्याची रिप्लेसशमेन्ट तसेच देखभाल दुरुस्तीचा खर्च कंपनीकडेच राहणार आहे़

टॅग्स :Dhuleधुळे