शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
5
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
6
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
7
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
8
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
9
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
10
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
11
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
12
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
13
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
14
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
15
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
16
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
17
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
18
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
19
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
20
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंडशिप डे - जागतिक मैत्री दिवस शहरात उत्साहात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 22:23 IST

भेट वस्तू, फ्रेंडशिप बँडला मागणी: तरूणांसह शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये मैत्र भावनेचा जागर

धुळे : दरवर्षी आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जाणारा फ्रेंडशिप डे काल ४ रोजी शहरासह जिल्ह्याभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला़      फ्रेंडशिप बँड बांधण्यासह विविध आकर्षक भेटवस्तू, चॉकलेट्स, टेडीबेअर, ग्रीटिंग्जची वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानात तरुणाईची वर्दळ वाढली होती. मैत्री दिवसाचे औचित्य साधत शहरातील तरुणाईत विशेष उत्साह दिसून आला   जोरदार पाऊस व रविवारची सुटी या निम्मिताने तरुण मुले घोळक्याने आपल्या मित्रांसावे फ्रेंडशिप डे साजरा करताना दिसून आले. परिसरातील पर्यटन स्थळांना गर्दी केली होती. सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात फ्रेंडशिप डेचं महत्त्वंही वाढलंय.     * फ्रेंडशिप डे चा इतिहास़़* हा खास दिवस दक्षिण अमेरिकेत विशेषत: पॅराग्वेमध्ये खूप वर्षांपासून मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. १९५८ साली पहिल्या आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डेचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यानंतर सर्वांनी हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यास सुरुवात केली. 

टॅग्स :Dhuleधुळे