शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
2
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
3
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
4
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
5
'तुझे प्रेमसंबंध तोड'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
6
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
7
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
8
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
9
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
10
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
11
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
12
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
13
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
14
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

दोंदवाड येथील खुनाची दोन दिवसात उकल, एकाला अटक

By admin | Updated: April 20, 2017 00:43 IST

धुळे : शिरपूर तालुक्यातील दोंदवाड येथील अनिल पावरा खून प्रकरणाचा तालुका पोलिसांनी दोन दिवसात उलगडा केला आहे.

धुळे : शिरपूर तालुक्यातील दोंदवाड येथील अनिल पावरा खून प्रकरणाचा तालुका पोलिसांनी दोन दिवसात उलगडा केला आहे. एकाला अटक केली असून त्याने अनिल पावरा याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे़  नथ्थू उर्फ नाना बुधा पावरा (वय २५, रा़ महादेव दोंदवाडा) असे संशयित आरोपीचे नाव आहे़ मयत अनिल छगन पावरा (वय ३१ रा़ महादेव दोंदवाडा) हा १४ रोजी रात्री गावात रोडाली बघण्यासाठी आला होता़ लघुशंकेला जातो, असे पत्नीला सांगून तो निघून गेला होता़ १५ रोजी रात्री १२़३० ते सकाळी ६़३० वाजेदरम्यान महादेव दोंदवाडा ते बभळाज रोडवर धवईकुंड नाल्याशेजारी त्याचा कोणीतरी दगडाने ठेचून खून केला़ याप्रकरणी त्याचे वडील छगन पावरा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता़
गुन्ह्यात नाना पावरा याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला मंगळवारी अटक करण्यात आली़ त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली आहे़ गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख  यांनी केला.
दुसºयाशी लग्न केल्याने खून
नाना पावरा याला मयताच्या पत्नीशी लग्न करायचे होते़ मात्र अनिल पावरा याने तिच्याशी लग्न केले़ त्याचा राग धरून अनिल हा रात्री एकटा जात असताना त्याचा पाठलाग करून नाल्याजवळ त्याला गाठले़ त्याच्याशी वाद घालत दगडाने ठेचून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले. अशी माहिती स.पो.नि देशमुख यांनी दिली.