शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांना किमान वेतन कायदा लागू करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 20:49 IST

धुळ्यात झाला मेळावा, हजारपेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांची होती उपस्थिती

ठळक मुद्देविविध मागण्यांसाठी झाला मेळावाहजारपेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांची उपस्थिती

आॅनलाइन लोकमतधुळे : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना किमान वेतन कायदा लागू करून, त्यांना दरमहा १८ हजार रूपये वेतन देण्यात यावे, नोकरीची शाश्वती मिळाली पाहिजे आदी मागण्या आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी आज केल्या.आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत महिला मेळावा शनिवारी संत रविदास उद्यान हॉल, देवपूर रोड धुळे येथे पार पडला. त्यात वरील मागण्या करण्यात आल्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील होते. व्यासपीठावर संघटनेच्या कार्याध्यक्षा माया परमेश्वर, उपाध्यक्ष युवराज बैसाणे, सरचिटणीस गजानन थळे, प्रतिक्षा क्षीरसागर होते.आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकाच्या प्रलंबित मागण्या शासनाने मंजूर कराव्यात यासाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी आंदोलन करून मागण्या मांडीत आहेत. त्याचा परिणाम म्हणून सरकारने आशा स्वयंसेविकांना दरमहा कामाच्या मोबदल्या व्यतिरिक्त ५०० रूपये मानधन अदा करण्याबाबत निर्णय घेतला. या मानधनाची रक्कम अतिशय अल्प असून, त्यातून गुजराण करणे कठीण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मेळावा झाला.कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या मागण्यांसह प्रश्न मांडण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करत ते सोडविण्यासाठी संघटना तत्पर असल्याचे रामकृष्ण पाटील यांनी सांगितले. निवडणूकीपूर्व आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक यांच्या मागण्या शासनाने पूर्ण करव्यात. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मेळाव्यात सुमारे एक हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अ‍ॅड. गजानन थळे यांनी केले. 

टॅग्स :Dhuleधुळे