शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेला युवकाचा धरणात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 19:30 IST

Drowning Case : मृतक अंकित हा एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पंचधारा धरणावर आला होता, सोबत केक सुद्धा आणला होता.

ठळक मुद्देकाही मित्र यायचे असल्याने अंकितला पोहण्याचा मोह झाला आणि त्यांनी धरणात उडी घेतली.

वर्धा :  मित्राचा वाढदिवस  साजरा करण्यासाठी आलेल्या एका युवकाचा  रिधोरा येथील पंचधारा धरणात बुडून मृत्यू झाला , ही घटना रविवार सायंकाळी पाच  वाजण्याच्या  दरम्यान घडली. मृतक युवकाचे नाव अंकित जितेंद्र टेभुर्णे (२१)  रा. सेवाग्राम असे आहे.मृतक अंकित हा एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पंचधारा धरणावर आला होता, सोबत केक सुद्धा आणला होता.

काही मित्र यायचे असल्याने अंकितला पोहण्याचा मोह झाला आणि त्यांनी धरणात उडी घेतली. परंतु धरणाच्या खोलीचा अंदाज नसल्याने तो खोल पाण्यात गेला , मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु यश आले नाही शेवटी पाण्यात गटांगळ्या खाऊन धरणात अंकितचा मृत्यू झाला.अंकित हा एकुलता एक असून दोन बहिणी आहेत तर वडील जिल्ह्याधिकारी कार्यालयात  नोकरीवर आहेत.घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीसांच्या चमूनी घटना स्थळाला भेट देत   पंचनामा केला व प्रेत शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेPoliceपोलिसDeathमृत्यू