शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

महिलेला जबरदस्तीने दारू पाजली अन् उसाच्या मळ्यात केला सामूहिक बलात्कार

By पूनम अपराज | Published: September 19, 2020 9:33 PM

पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने पोलिसात सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ठळक मुद्देमनकापुर पोलिस ठाण्यातून पोलीस ठाण्यातून माहिती मिळाली. एका महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार या पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे एका महिलेने असा आरोप केला आहे की, गावातील चार मुलांनी जबरदस्तीने दारू प्यायला घातली आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती परत तिच्या सासरच्या घरी जात असताना ही घटना घडली. सासरी जात असताना तेवढ्यातच गावातील चार मुले तिच्या मागे गेली आणि तिला ऊसाच्या शेतात नेऊन सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने पोलिसातसामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.गोंडाच्या खोदरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी या महिलेचा आरोप आहे की, गावातील चार जणांनी तिच्यावर दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा ती तिच्या सासरच्या घरी जात होती. या महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस अधीक्षक शैलेंद्र पांडे यांनी सामूहिक बलात्काराच्या घटनेची माहिती देताना सांगितले की, एक बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे.एका महिलेवर उसाच्या मळ्यात सामूहिक बलात्कारगावातील चार मुलांनी तिच्यावर दुष्कृत्य केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. ती आपल्या मेव्हण्याच्या घरी परत येत होती, मग ती सासूच्या घरी बसून मुलांसमवेत खेळू लागली. त्याचवेळी चार मुले माझ्यामागे आली. मला जबरदस्तीने उसाच्या मळ्यात नेऊन बलात्कार केला.सामूहिक बलात्काराची नव्हे तर बलात्काराची तक्रार प्राप्त असल्याचे पोलिसांनी सांगितलेगोंडचे एसपी शैलेंद्र पांडे म्हणाले की, सामूहिक बलात्कार नव्हे तर केवळ बलात्काराचे प्रकरण त्यांच्याकडे आले. मनकापुर पोलिस ठाण्यातून पोलीस ठाण्यातून माहिती मिळाली. एका महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार या पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत आरोपीला अटक केली. या महिलेवर वैद्यकीय उपचार सुरू असून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करणारा निघाला तिचाच पती

 

नात्याला काळीमा! पतीने पकडून ठेवले अन् मित्र करीत राहिला पत्नीवर अत्याचार

 

चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

 

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारRapeबलात्कारPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश