शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
4
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
5
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
6
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
7
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
8
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
9
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
10
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
11
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
12
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
13
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
14
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
15
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
16
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
17
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
18
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
19
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
20
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Video : थरारक! पत्नीने साडूच्या मदतीने केला पतीवर जीवघेणा हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 18:04 IST

ही धक्कादायक घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली आहे.

ठळक मुद्देपत्नी सरण्या दिनेश नाडर (२७) आणि बहीण कल्याणी डेव्हिड नाडर (२३) अशी अटक आरोपींची नावं आहेत. पत्नी सरण्याने पती दिनेशच्या डोळ्यात मिरची पूड टाकली तर बहिणीच्या नवऱ्याने चाकूने जीवघेणा हल्ला केला.

मुंबई - जीटीबी येथे आरबी ३ कॉलनीनजीक कौटुंबिक वादातून पत्नीने पतीवर जीवघेणा हल्ला केला आहे. ही धक्कादायक घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सायन पोलिसांनी पीडित पतीच्या पत्नीला आणि तिच्या बहिणीला अटक केली आहे. पत्नी सरण्या दिनेश नाडर (२७) आणि बहीण कल्याणी डेव्हिड नाडर (२३) अशी अटक आरोपींची नावं आहेत. 

कौटुंबिक वादातून हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पत्नी सरण्याने पती दिनेशच्या डोळ्यात मिरची पूड टाकली तर बहिणीच्या नवऱ्याने चाकूने जीवघेणा हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिनेशला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी पत्नी आणि पत्नीच्या बहिणीस बेड्या ठोकल्या आहेत. तर बहिणीचा नवरा डेव्हिड आणि सरण्याचे वडील फरार आहेत. याबाबत सायन पोलीस अधिक तपास करत आहेत. 

 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकSion Hospitalसायन हॉस्पिटल