शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

विवाहबाह्य संबंधांना कंटाळून मुलानेच आई अन् तिच्या प्रियकराला संपवले 

By पूनम अपराज | Updated: January 10, 2021 21:30 IST

Double Murder : महिलेसोबत डॉ. शेखावत हा विवाहबाह्य संबंधात राहत होता.

ठळक मुद्देही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. ३८ वर्षीय सुमन हिचे काही दिवसांपूर्वी पतीसोबत भांडण झाले. त्यानंतर ती डॉ. शेखावत याच्यासोबत राहत होती. तिचा मुलगा पंकज हा देखील दोघांसोबत राहत होता.

राजस्थानातील जयपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. २० वर्षीय मुलाने आपल्या आईला आणि तिच्या प्रियकराला कायमचे संपवून टाकले आहे. या घटनेनंतर आरोपी मुलगा फरार झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने आपली आई आणि तिच्या प्रियकराची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या  घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. कौटुंबिक वादानंतर आरोपी मुलगा आणि आईच्या नात्यात कटुता निर्माण झाली. महिलेसोबत डॉ. शेखावत हा विवाहबाह्य संबंधात राहत होता.

ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. ३८ वर्षीय सुमन हिचे काही दिवसांपूर्वी पतीसोबत भांडण झाले. त्यानंतर ती डॉ. शेखावत याच्यासोबत राहत होती. तिचा मुलगा पंकज हा देखील दोघांसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री पंकजने सुमन आणि डॉ. शेखावत यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपीने त्याची माहिती आपल्या एका नातेवाईकाला दिली आणि पळून गेला. त्यानंतर त्याने आपला फोन बंद ठेवला आणि फरार झाला. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. 

टॅग्स :FiringगोळीबारRajasthanराजस्थानPoliceपोलिस