शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील छायाचित्र पतीला पाठवण्याची महिलेला धमकी; प्रियकराविरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 21:27 IST

Molestation Case : या प्रकरणी तिच्या प्रियकराविरोधात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनालासोपारा येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय विवाहित महिलेचे त्यात परिसरात राहणार्‍या ३२ वर्षीय इमसाशी मागील दोन वर्षांपासून विवाहबाह्य प्रेमसंबंध होते.

नालासोपारा - एका विवाहित महिलेची अश्लील छायाचित्रे काढून तिला धमकावल्याचा प्रकार नालासोपारा येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिच्या प्रियकराविरोधात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नालासोपारा येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय विवाहित महिलेचे त्यात परिसरात राहणार्‍या ३२ वर्षीय इमसाशी मागील दोन वर्षांपासून विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. या काळात आरोपी हा फिर्यादी महिलेला मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून अश्लील संभाषण करण्यास भाग पाडत होता. त्यावेळी तो या महिलेच्या नकळत तिच्या व्हिडियो कॉलचे स्क्रीन शॉट काढून ठेवत होता. या अश्लील छायाचित्रांच्या आधारे त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली होती. ही अश्लील छायाचित्रे महिलेच्या पतीला पाठविण्याची धमकी तो देत होता. अखेर या महिलेने नालासोपारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात तिच्या प्रियकराविरोधात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसWomenमहिला