शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:46 IST

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर रजनीशच्या ३ मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील २६ वर्षीय रजनीश प्रसाद या युवकाचा रात्री उशिरा एका पार्टीतून परतल्यानंतर संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती कुटुंबाने पोलिसांना दिली. या प्रकरणात पोलिसांनी ३ मित्रांना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

मृत युवकाचा भाऊ नितीश प्रसादने पोलिसांना सांगितले की, गुरुवारी रात्री ९ रजनीश त्याचा मित्र शेखर, शकील आणि हॅप्पी याच्यासोबत पार्टी करायला गेला होता. रात्री ११ वाजता रजनीशला त्यांनी घरी सोडले. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली. तो सातत्याने उलट्या करत होता. रजनीशने कदाचित जास्त दारू प्यायल्याने हे होत असेल असं कुटुंबाला वाटले. त्यांनी त्याला आराम करायला दिला. मात्र थोड्यावेळाने तो बाथरूममध्ये कोसळला, त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. जिथे डॉक्टरांनी  त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर रजनीशच्या ३ मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

कुटुंबाचा दावा काय?

रजनीश आणि शेखर एकाच कंपनीत मॅनजर पदावर काम करत होते. रजनीश हा सीनिअर होता. कंपनीशी निगडीत वर्चस्व स्पर्धेत पार्टीवेळी मित्रांनी त्याला काहीतरी चुकीचे खायला दिले. ज्यातून रजनीशचे शरीर काळे निळे पडले होते असा आरोप कुटुंबाने केला. रजनीश तीन भावांमध्ये सर्वात मोठा होता. पोलीस या घटनेत रजनीशच्या पोस्टमोर्टम रिपोर्टच्या अहवालाची प्रतिक्षा करत असून पुढील तपास त्यावर अवलंबू असल्याचे पोलिसांनी म्हटलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Party turns tragic: Young man dies after heavy drinking session.

Web Summary : A 26-year-old died suspiciously after a party in Uttar Pradesh. Family alleges foul play by friends due to company rivalry, claiming he was poisoned. Police are investigating after detaining three friends and awaiting the postmortem report.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश