शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

ऑनलाईन क्लासच्या तणावातून आठवीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 12:54 PM

मुलीच्या आईने तिला शाळेने दिलेला अभ्यास पूर्ण करण्यास सांगितले. त्यावेळी मुलगी आंघोळ करायची आहे असे सांगून खोलीत निघून गेली.

ठळक मुद्देमुलीच्या आईने तिला अभ्यास करण्यासाठी सांगितल्यानंतर तिने आंघोळ करण्याचं कारण सांगून खोलीत गेली आणि गळफास लावून घेतला.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन क्लास विद्यार्थ्यांना आवश्यक असल्याने मुलीच्या वडिलांनी १० हजारांचा स्मार्टफोन घेऊन दिला होता.

राजकोट - गुजरातमधील राजकोट येथे आठवीत शिकणाऱ्या १२ वर्षाच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असलेल्या ऑनलाइन क्लास आणि होमवर्कच्या तणावातून आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. या मुलीच्या वडिलांचे गॅरेज असून त्यांनी तिला ऑनलाईन अभ्यासासाठी १० हजार रुपयांचा स्मार्टफोन घेऊन दिला होता. मुलीच्या आईने तिला अभ्यास करण्यासाठी सांगितल्यानंतर तिने आंघोळ करण्याचं कारण सांगून खोलीत गेली आणि गळफास लावून घेतला.अहमदाबाद मिररने दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षीय विद्यार्थिनी ऑनलाईन क्लास, दिला जाणारा होमवर्क याला वैतागलेली होती. तसेच शाळेतील मित्र - मैत्रिणींना भेटता येत नसल्याने भावनिक तणाव देखील असल्याचे तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.बराच वेळ उलटला तरी मुलगी खोलीबाहेर आली नाही. म्हणून तिची आई खोलीत गेली. त्यावेळी तेथे मुलगी लटकलेल्या स्थितीत आढळून आली. तिला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

 

मृत मुलीचा लहान भाऊ आणि ती गुजराती माध्यमात शिकत होते. लॉकडाऊनमुळे मुलीला आठवीच्या वर्गात प्रमोट करण्यात आले होते. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन क्लास विद्यार्थ्यांना आवश्यक असल्याने मुलीच्या वडिलांनी १० हजारांचा स्मार्टफोन घेऊन दिला होता. मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीच्या पालकांकडे विजेचे बिल भरायला देखील पैसे नाहीत. त्यांच्या कुटुंबात पहिल्यांदा स्मार्टफोन खरेदी करण्यात आला होता. घरात सर्वात स्वस्त मोबाईल वापरला जात आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भाजपाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर 'या' माजी मंत्र्याने पाठवला अश्लील व्हिडीओ

 

Coronavirus News : कोरोनाचा संसर्ग फैलावत असल्याचा आरोप करून शेजाऱ्याने गार्डचे विटेने फोडलं डोकं

 

नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

 

Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई

 

लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार

 

विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

 

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थीonlineऑनलाइनSchoolशाळाGujaratगुजरात