शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सिगरेट पेटवण्यासाठी माचिस मागितली, नकार मिळताच हत्या केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 10:47 IST

सिगरेट शिलगावण्यासाठी माचिसची काडी मागण्यावरून झालेला वाद इतका टोकाला गेला की, थेट हाणामारी आणि हत्याकांड घडलं.

भोजपुर जिल्ह्यातील रतनगढ गावात मंगळवारी रात्री झालेल्या हत्येचा छडा  लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सिगरेट शिलगावण्यासाठी माचिसची काडी मागण्यावरून झालेला वाद इतका टोकाला गेला की, थेट हाणामारी आणि हत्याकांड घडलं. या वादात सुरुवातील दोघांमध्ये मारामारी सुरू झाली होती. मात्र, यानंतर त्यांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या.यात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी एकला अटक केली असून, तिघांचा शोध सुरू आहे. 

घटनास्थळावरून पाच गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणात दोन्ही पक्षांनी एफआयआर दाखल केला आहे. एका बाजूने दोन जणांची, तर दुसऱ्या बाजूने एकाचे नाव समोर आले आहे. बुधवारी जारी केलेल्या प्रेस निवेदनात एसपी राज यांनी ही माहिती दिली. 

माचिसवरून सुरू झाला वाद 

त्यांनी माहिती देताना सांगितले की, मंगळवारी रात्री साडेआठ वाजता रतनगढ गावात दोन तरुणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींची चौकशी, तपास आणि दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांशी झालेल्या संभाषणातून असे दिसून आले की, मंगळवारी रात्री रतनगढ गावात मो. सोनू आणि चंदन कुमार सिंह उर्फ मांझिल यांच्यात सिगारेट ओढण्यासाठी माचिसची पेटी मागण्यावरून वाद झाला होता.

गोळीबारात दोघांचा मृत्यू 

त्यादरम्यान, प्रथम दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. एका बाजूला मो. सोनू आणि दुसऱ्या बाजूला चंदन कुमार सिंह उर्फ मंजिल यांचा गोळी लागून मृत्यू झाला. एएसपी परिचय कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि घटनेचा तपास करण्यात आला. त्या अनुषंगाने घटनास्थळावरून पाच काडतुसे जप्त करण्यात आली. यानंतर, आरोपी विष्णू साह याला हत्येत वापरलेल्या पिस्तूलसह अटक करण्यात आली. इतर दोन आरोपींना अटक करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाकडून सध्या तपास सुरू असून,लवकरच दोघांनाही अटक करण्यात येईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश