शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 9:18 PM

बबलू हा पीडित मुलीच्या गावचा रहिवासी आहे. मुलीच्या घरातील सदस्य कामासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी ती एकटीच घरात होती. याच संधीची फायदा घेत बबलू हा तिच्या घरी आला आणि त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देआगीत ९० टक्के भाजलेल्या मुलीला तिचा दोन दिवसांनी म्हणजेच आज गुरुवारी मृत्यू झाला. बबलू भास्कर (३०) असं आरोपी तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी तिचा जबाबही नोंदवून घेतला. मात्र, उपचार मिळण्याआधीच तिचा आज मृत्यू झाला. तिच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी बबलू भास्करला अटक केली असून त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रायपूर - बलात्काराला विरोध करणाऱ्या एका  १४ वर्षीय अल्पवीयन मुलीला जिवंत जाळल्याची वेदनादायी घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. या आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. राज्यातल्या मुंगेली जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात ही घटना घडली.  त्यावेळीपीडित मुलगी घरात एकटीच होती. तिच्या पाठलागावर असलेला तरुण घरात आला आणि त्याने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला तिने विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या त्या तरुणाने रॉकेल टाकून त्या अल्पवयीन मुलीला पेटवून दिलं. आगीत ९० टक्के भाजलेल्या मुलीला तिचा दोन दिवसांनी म्हणजेच आज गुरुवारी मृत्यू झाला. बबलू भास्कर (३०) असं आरोपी तरुणाचं नाव आहे.बबलू हा पीडित मुलीच्या गावचा रहिवासी आहे. मुलीच्या घरातील सदस्य कामासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी ती एकटीच घरात होती. याच संधीची फायदा घेत बबलू हा तिच्या घरी आला आणि त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. याला विरोध करताच त्याने रॉकेल टाकून तिला पेटवून दिलं. मुलगी जोरजोरात रडत होती असून देखील आगीत विव्हळत ठेवत त्या नराधमाने पळ काढला.आजुबाजूच्या लोकांना घटनेची माहिती मिळताच ते धावून आले आणि त्यांनी रुग्णवाहिकेला बोलावून घेतलं. त्यावेळी ती मुलगी ९० टक्के भाजली होती. या घटनेने मुलीचं सगळं कुटुंबच उद्धवस्त झालं आहे. ३० जून रोजी रात्री तरुणी घरी एकटी असताना ही दुर्दैवी घटना घडली.पोलिसांनी तिचा जबाबही नोंदवून घेतला. मात्र, उपचार मिळण्याआधीच तिचा आज मृत्यू झाला. तिच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी बबलू भास्करला अटक केली असून त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे या परिसरात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. अलीकडेच सातवीत शिकणाऱ्या बेमेटारा जिल्ह्यातील मुलीला दोन नराधमांनी २२ जूनला बलात्कारास विरोध केल्याने जाळून टाकले. तिला आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, २४ जूनला तिची मृत्यूची झुंज संपली.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

 

नियमांचे उल्लंघन: २०२ दुचाकींसह २४५ वाहने वाहतूक शाखेने केली जप्त

 

पत्नीच्या हत्येप्रकरणी जामिनावर; आमदार अमनमणि त्रिपाठींनी केले दुसरे लग्न

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

टॅग्स :Rapeबलात्कारDeathमृत्यूPOCSO Actपॉक्सो कायदाChhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिसArrestअटक