शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! काँग्रेसच्या आमदारावर जीवघेणा चाकूहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 12:49 IST

उपस्थितांनी हल्लेखोर फरहान पाशा याला अटक केली असून पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

बेंगळुरू : महाराष्ट्रातील राजकीय सत्तानाट्यानंतर आता पुन्हा कर्नाटकमध्ये सत्तानाट्य रंगण्याची चिन्हे आहेत. कर्नाटकमध्ये नुकतीच पोटनिवडणुकीची घोषणा झाली असून 15 जागांवर येत्या 4 डिसेंबरला मतदान होणार आहे. या जागा भाजपासाठी सत्ता टिकविण्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. काँग्रेस, जेडीएसच्या 17 आमदारांनी सरकारविरोधात नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता. काँग्रेसचे आमदार तन्वीर सैठ यांच्यावर एका लग्न समारंभादरम्य़ान रविवारी रात्री उशिरा जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला. म्हैसूरमध्ये हा प्रकार घडला. सैठ हे नरसिंहराज मतदारसंघातून आमदार आहेत. गंभीर जखमी झाल्याने त्यांना म्हैसुरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर चाकू हल्ल्यामुळे खोलवर घाव झालेले आहेत. यामुळे डॉक्टरांना ऑपरेशन करावे लागले. 

या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल असून यामध्ये तन्वीर यांचा शर्ट रक्ताने माखलेला दिसत आहे. त्यांना विवाहस्थाळवरून वाहनामध्ये नेण्यात येत असतानाचा हा व्हिडीओ आहे. 

उपस्थितांनी हल्लेखोर फरहान पाशा याला अटक केली असून पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तन्वीर यांच्यावर हल्ला करून पाशाने पळण्याचा प्रयत्न केला होता. हल्ल्यामागचे कारण अद्याप समजलेले नाही. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेस