शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मालकाकडून व्यवस्थापकाचे अपहरण; गुप्तांगामध्ये सॅनिटायझर स्प्रे केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 22:38 IST

या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी तो पौड पोलिसांकडे वर्ग केला आहे़ गणेश रामराव केंजळे, वैभव साबळे, सागर शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लॉकडाऊनच्या काळात दिल्लीत अडकल्यानंतर कंपनीने दिलेले पैसे खर्च झाल्याने त्या पैशांची मागणी करत मालकासह तिघांनी व्यवस्थापकाचे अपहरण करुन त्याला मारहाण करुन कोंडून ठेवले़ त्यांच्या गुप्तांगावर सॅनिटायझरचा स्प्रे मारुन जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़

या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी तो पौड पोलिसांकडे वर्ग केला आहे़ गणेश रामराव केंजळे, वैभव साबळे, सागर शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ याप्रकरणी कोथरुडमध्ये राहणाºया एका ३० वर्षाच्या तरुणाने कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ फिर्यादीत नमूद केल्यानुसार, फिर्यादी हे कोथरुडमधील पुणे आर्ट फेस्टिवल नावाच्या कंपनीमध्ये ५ महिन्यांपासून व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते़

मार्च महिन्यात ेकार्यालयीन कामासाठी दिल्ली येथे गेले असताना लॉकडाऊन सुरु झाला व ते दिल्लीत अडकले़ त्यांच्याजवळचे पैसे संपल्याने त्यांनी  लॉजचे भाडे देण्यासाठी त्यांनी कंपनीचा लॅपटॉप तारण ठेवला़ ७ जून रोजी ते पुण्यात आल्यावर त्यांच्या मालकांनी त्यांना हॉटेलमध्ये राहण्यास सांगितले़ पण या हॉटेलचे बिल देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी कंपनीचा मोबाईल व डेबिट कार्ड तारण ठेवले़ त्यानंतर ते १३ जून रोजी मित्रासमवेतघोटावडे फाटा येथे थांबले असताना कंपनीच्या कारमधून मालक गणेश केंजळे, त्यांच्या चालक वैभव साबळे यांनी फिर्यादी यांना जबरदस्तीने कारमध्येबसवून कंपनीच्या कार्यालयात आणले़ तेथे तू कंपनीचे पैसे खर्च केले ते आताच्या आता परत दे असे म्हणून त्यांना तिघांनी मारहाण केली़ त्यांच्याअंगावरील कपडे काढून त्यांच्या गुप्तांगावर सॅनिटायझरचा स्प्रे मारला़.

त्यानंतर त्यांना कार्यालयात बंद करुन तिघे निघून गेले़ दुसºया दिवशी कार्यालय उघडल्यावर ते नाश्ता करण्याचा बहाणा करुन तेथून पळून गेले व पोलिसांकडे धाव घेतले़ हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली. कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याची सुरुवात पौड पोलिसांच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा पौड पोलिसांकडे वर्ग केला आहे़

अन्य महत्वाच्या बातम्या...

अशक्यच! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस येणार नाही; सरकारनेच केले स्पष्ट

अशक्यच! 15 ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस येणार नाही; सरकारनेच केले स्पष्ट

धक्कादायक! अविरत सेवा देणाऱ्या तब्बल 1302  रेल्वे कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना कोरोनाची बाधा

पाकिस्तानकडून 'कोरोना बॉम्ब'; कुलगाममध्ये मारले गेलेले दहशतवादी निघाले पॉझिटिव्ह

गाझियाबादमध्ये मेणबत्ती कारखान्याला भीषण आग; 7 जण ठार

राज्यभरातील हॉटेल्स, लॉज, रेस्टॉरंट सुरु होणार, पण...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे इशारावजा संकेत

शी जिनपिंग यांची खुर्ची धोक्यात? भारतीय जवानांच्या शौर्याची झळ बिजिंगपर्यंत

WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस