शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

पार्श्वगायिकेच्या मुलीचे लैंगिक शोषण; चर्चच्या प्रिस्टसह चार जणांवर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 8:27 PM

Sexual Harassment : विशेष म्हणजे पार्श्वगायिकेने ज्यांच्यवर लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे, त्यांच्यामध्ये चर्चमधलय प्रिस्टचा देखील समाविष्ट आहे.

ठळक मुद्देपीडित मुलीच्या आईने म्हटले आहे की, १५ वर्षाच्या मुलीवर गेल्या आठ वर्षांत अनेकदा लैंगिक अत्याचार केले गेले होते

मिलनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एक सनसनाटी प्रकरण समोर आले आहे. हैदराबादमधील सुप्रसिद्ध पार्श्वगायिकेने आपल्या मुलीचा लैंगिक छळ केल्याबद्दल किलपुक ऑल महिला पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे पार्श्वगायिकेने ज्यांच्यवर लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे, त्यांच्यामध्ये चर्चमधलय प्रिस्टचा देखील समाविष्ट आहे.असा आरोप केला जात आहे की, 15 वर्षीय मुलगी आपल्या काकूकडे राहत होती. काकू, काका आणि नातेवाईकांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या मुलीचे म्हणणे आहे की, किलपुक येथील अ‍ॅलाइव्ह चर्चचे प्रिस्ट हेन्री यांनी देखील तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.पीडित मुलीच्या आईने म्हटले आहे की, १५ वर्षाच्या मुलीवर गेल्या आठ वर्षांत अनेकदा लैंगिक अत्याचार केले गेले होते, कारण ती आपल्या काकूबरोबर चेन्नई येथे राहत होती. पोलिसांनी पॉक्सोच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस