शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

मुस्कान रस्तोगी की साहिल शुक्ला... मृतदेह निळ्या ड्रममध्ये लपवण्याची कोणाची होती कल्पना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 19:06 IST

सौरभ हत्याकांडात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

सौरभ हत्याकांडात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पोलीस तपासात या हत्येत तिसऱ्या व्यक्तीचाही समावेश होता का? मृतदेह निळ्या ड्रममध्ये ठेवण्याची कल्पना कोणाची होती? हा संपूर्ण कट कधी रचला? सौरभची हत्या कशी आणि कधी केली? याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र तयार केलं आहे आणि लवकरच ते न्यायालयात सादर केलं जाईल असं सांगण्यात येत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यात आले आहेत. मृताच्या कुटुंबीयांनी पोलीस तपासावर विश्वास व्यक्त केला आहे आणि सौरभला लवकरच न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे. सौरभ राजपूतच्या हत्येमागे कोणतीही काळी जादू नाही. मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांचं एकमेकांवर प्रेम करत होतं आणि त्यांना लग्न करायचं होतं, म्हणून दोघांनी मिळून सौरभ राजपूतची हत्या केली.

आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत. या हत्या प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. सौरभ राजपूतची हत्या मुस्कान आणि साहिलने मिळून केली होती. सौरभची हत्या केल्यानंतर मृतदेह निळ्या ड्रममध्ये लपवण्याची कल्पना साहिलची होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

"आम्हाला फक्त एकदा भेटू द्या"; जेलमध्ये एकमेकांना भेटण्यासाठी मुस्कान-साहिलची धडपड, पण...    

सौरभची निर्घृण हत्या केल्यानंतर जेलमध्ये बंद असलेल्या साहिल आणि मुस्कानच्या विचित्र मागण्यांमुळे जेल अधिकारीही त्रस्त आहेत. दोघांनीही जेलमधील एकाच बॅरेकमध्ये एकत्र राहण्याची मागणी केली. मात्र प्रशासनाने नियमांचा हवाला देऊन हे नाकारलं. "आम्हाला फक्त एकदा भेटू द्या" असं ते अधिकाऱ्यांना सांगत आहेत. जेल अधीक्षक विरेश राज शर्मा यांनी यासाठी नकार दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस