शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणातील चोरीच्या दुचाकींची महाराष्ट्रात विक्री; किनवटमध्ये एकजण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 14:46 IST

किनवटमध्ये विक्रीसाठीच्या सात दुचाकी जप्त

ठळक मुद्देमोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यताहैदराबाद पोलिसांनी किनवटमधून एकाला घेतले ताब्यात

किनवट (जि़ नांदेड) : तेलंगणातील दुचाकी चोरून त्याची विक्री किनवट तालुक्यात करणाऱ्या सलमान नावाच्या एका व्यक्तीला हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ या इसमाकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या असून किनवट येथील काहींच्या मदतीने तो हे रॅकेट चालवीत असल्याचा संशय आहे़ या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे़ 

तेलंगणातील सलमान नावाचा व्यक्ती तेथील टी़एस़ पासिंगच्या चोरीच्या मोटरसायकली स्थानिकांच्या मदतीने किनवट येथे विकत होता़ या प्रकरणाचा पर्दाफाश सोमवारी हैदराबाद पोलिसांनी किनवट येथे येऊन केला़ हैदराबाद पोलीस ठाण्याचे फौजदारअनिल कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथक सोमवारी सकाळी किनवट येथे धडकले़या पथकाने स्थानिक किनवट पोलिसांच्या मदतीने एक नवीन बुलेट, पल्सर, स्कुटी व अन्य सात मोटारसायकली किनवट शहर व परिसरातून जप्त केल्या़

प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यताया तरुणाने आणखी काही मोटारसायकलींची अशाच पद्धतीने विक्री केल्याचे पुढे आले असून पोलीस त्याचाही कसून तपास करीत आहेत़ चोरीच्या मोटरसायकलची व्याप्ती मोठी असून, हैदराबादसह परिसरातून महागड्या गाड्यांची चोरी करून त्या या परिसरात विकल्या जात होत्या़ या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़  

टॅग्स :theftचोरीbikeबाईकTelanganaतेलंगणाPoliceपोलिसNandedनांदेडArrestअटकCrime Newsगुन्हेगारी