शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचं सत्य लपवण्यासाठी बेस्ट फ्रेन्डची केली हत्या, श्रीमंत व्यक्तीला आता मिळाली शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 12:21 IST

सुसानची हत्या करण्यात आली कारण त्याने रॉबर्टची पत्नी कॅथी १९८२ पासून बेपत्ता होण्याबाबत कुणालाही काही सांगू शकू नये.

अमेरिकेत एका व्यक्तीनं आपल्या पत्नीचं गुपित लपवण्यासाठी आपल्या बेस्ट फ्रेन्डची हत्या केली. याप्रकरणी आरोपी रॉबर्ट डर्स्टला २००० मध्ये त्याचा सर्वात चांगला मित्र सुसान बर्मनच्या हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सुसानची हत्या करण्यात आली कारण त्याने रॉबर्टची पत्नी कॅथी १९८२ पासून बेपत्ता होण्याबाबत कुणालाही काही सांगू शकू नये.

न्यायाधीश मार्क विंडहॅम यांनी लॉस एंजलिस सुपीरिअर कोर्टात इंगलवुड कोर्टहाउसमध्ये डर्स्टला शिक्षा सुनावली. डर्स्टला शिक्षा तेव्हा मिळाली जेव्हा चार दशकांआधी कॅथी बेपत्ता झाल्याप्रकरणी त्याच्यावर आरोप लावण्याची तयारी सुरू होती. सुसान बर्मनला आपली आई मानणाऱ्या सरेब कॉफमॅनने श्रीमंत रॉबर्ट डर्स्टबाबत सांगितलं की, त्याने माझं जीवन उद्ध्वस्त केलंय. ते म्हणाले की, 'तुम्ही केवळ कॅथी, किंवा मॉरिस किंवा सुसानची हत्या केली नाही तर माझीही हत्या केली आहे. तू त्या व्यक्तीची हत्या केली जी मी होतो, त्याची सगळी स्वप्ने गेली आहेत'.

२००० मध्ये न्यूयॉर्कच्या अधिकाऱ्यांद्वारे कॅथीची बेपत्ता झाल्याची केस पुन्हा सुरू करणे आणि प्रकरणाबाबत त्याच्यासोबत बोलल्यानंतर डर्स्टवर बर्मनच्या डोक्याच्या मागच्या भागात गोळी झाडल्याचा आरोप लावला गेला होता. अधिकारी म्हणाले की, बर्मन, कॅथीसोबत जे झालं त्याबाबत बरंच काही जाणत होता आणि त्यामुळे तिला गप्प करण्यात आलं. 

३१ जानेवारी १९८२ पासून कॅथी बेपत्ता होती. कॅथीचा मृतदेह कधीच सापडला नाही. शिक्षेदरम्यान बर्मनचा चुलत भावाने डर्स्टला आपल्या पत्नीच्या शरीराच्या स्थानाचा खुलासा करण्यासाठी सांगितलं. त्याने कोर्टाला सांगितलं की, 'त्याने आपल्याला सांगावं की, कॅथीचा मृतदेह कुठे आहे. जेणेकरून तिच्या परिवाराला काहीतरी समजेल'.

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी