शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बेसावध वृध्द महिलेला विकृताने ढकललं रेल्वेट्रॅकमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 16:10 IST

दुसऱ्या महिलेशी बोलत बेसावध असलेल्या त्या महिलेला त्याने रेल्वे ट्रॅकमध्ये ढकलून दिले.

ठळक मुद्देएका माणसाने सहज चालता चालता एका महिलेला चक्क रेल्वेच्या ट्रॅकवर ढकलून दिलं. क्षणभर हे काय घडतंय, याची कोणालाच कल्पना नव्हती.

हाँगकाँगमधल्या एका रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. एका माणसाने सहज चालता चालता एका महिलेला चक्क रेल्वेच्या ट्रॅकवर ढकलून दिलं. दैव बलवत्तर म्हणून तेथून एकही ट्रेन जात नव्हती. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावरही बराच व्हायरल झाला आहे.


हाँगकाँगच्या युन लाँग स्थानकावर हा प्रकार घडला असून ती ५९ वर्षीय महिला स्थानकावर साफसफाई कर्मचारी होती असं सांगण्यात येत आहे. प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेला एक महिला उभी होती. पीडित महिला त्या महिलेशी बोलण्यासाठी पुढे आली असता मागून एका निळा शर्ट घातलेल्या व्यक्तीने तिला कसलाच अंदाज न देता ट्रॅकवर ढकलून दिलं. क्षणभर हे काय घडतंय, याची कोणालाच कल्पना नव्हती. ज्या इसमाने महिलेला ढकललं तोही काहीच घडलं नाही अशा अविर्भावात पुढे निघून गेला. सुदैवाने तेथून कोणतीही ट्रेन गेली नाही म्हणून महिलेचा जीव वाचला. मात्र कसलीच कल्पना नसल्याने ट्रॅकवर ढकल्याने तिला जबर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
ही घटना घडल्यानंतर त्वरीत पोलिसांनी शिताफीने त्या ५६ वर्षीय आरोपीला पकडलं असून त्याने असं का केलं याचा तपास सुरू आहे. मात्र या घटनेमुळे स्थानकावरीस सुरक्षा धोक्यात आली आहे. अशा विकृतांवर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं असल्याचं येथील स्थानिक सांगतात.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयRailway Passengerरेल्वे प्रवासी