शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

मित्राच्या मेहुणीचा बनवला अश्लिल व्हिडीओ; ब्लॅकमेल करत ३ वर्ष केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 13:27 IST

अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर तीन वर्ष बलात्कार केल्याचा आरोप  तरुणीने केला आहे.

ठळक मुद्देआरोपी तरुण हा तिच्या भावोजीचा मित्र आहे. तीन-चार वर्षांपूर्वी एका विवाह सोहळ्यात तिची ओळख त्याच्याबरोबर झाली होती. पोलिसांनी मुलीच्या जबाबानुसार गुन्हा दाखल केला आहे. सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

सोनीपत गोहानामध्ये एका तरूणीला तीन वर्षांपासून ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पीडित तरुणी बरोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खेड्यात राहते. आरोपी तरुण हा तिच्या भावोजीचा मित्र आहे. तीन-चार वर्षांपूर्वी एका विवाह सोहळ्यात तिची ओळख त्याच्याबरोबर झाली होती. दरम्यान, एक दिवस आरोपीने बतावणी करून तिच्यावर बलात्कार तर केलाच शिवाय अश्लील व्हिडिओ आणि तिचे फोटोही काढले. हे अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर तीन वर्ष बलात्कार केल्याचा आरोप  तरुणीने केला आहे.

पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली असून पीडित तरुणीचा जबाब कोर्टात नोंदविण्यात आला. आरोपीच्या मित्रांना देखील बलात्कार करायचा होता असून त्यांनी देखील जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे.

पोलिसांनी असे सांगितले


गोहानाचे एएसपी उदय सिंह मीणा यांनी सांगितले की, बरोदा पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या खेड्यात राहणाऱ्या एका मुलीने तक्रार दिली आहे, त्या तक्रारीत तिने सांगितले की, झज्जर जिल्ह्यातील युवक  तीन-चार वर्षांपासून तिच्यावर बलात्कार केला जात होता. आरोपी तरुण हा फिर्यादीच्या भावोजीचा मित्र आहे. पीडित तरुणी आणि आरोपी तरुणाची ओळख एका विवाह सोहळ्यात झाली.


आरोपींना लवकरच अटक करण्याचा दावा

पोलिसांनी मुलीच्या जबाबानुसार गुन्हा दाखल केला आहे. सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास केला जात आहे. पीडितेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप करत सांगितले की, तो तरुण दोन दिवसांपूर्वी आपल्या मित्रांसह आपल्या गावी आला होता आणि त्याला त्याच्या मित्रांकडून देखील बलात्कार करू पाहत होता. त्याच्या मित्रांनीही तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महिलेच्या जबाबावरुन पोलिसांनी ४ तरुणांविरूद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : सलमान, करण जोहरसह ५ जणांविरोधातील खटल्याला कोर्टाची मंजुरी, ३० जूनला नोंदवली जाणार साक्ष

 

धक्कादायक घटना! मंदिरातील 3 साधूंनी केला एका महिलेवर ७ वेळा बलात्कार

 

६ खोल्या, ३५० कैदी अन् ३ शौचालये; तिहारमधून तळोजा जेलमध्ये पाठवलेल्या नवलखा यांनी उघड केली आपबिती

 

मैत्रिणीवरील विश्वास नडला; प्लॅन बनवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला

टॅग्स :Rapeबलात्कारArrestअटकPoliceपोलिसHaryanaहरयाणाmarriageलग्न