शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पावणेदोन लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 16:39 IST

तडजोडीअंती पावणेदोन लाख रुपये घेण्याचे ठरले.

ठळक मुद्देपडताळणी करुन एसीबीने अधिक तपास सुरू केला. त्यांच्या अन्य मालमत्तेबाबत एसीबीकडून तपास सुरू आहे.  आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्हाचा तपास गायकर यांच्याकडे होता.

मुंबई - फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग न दाखविण्यासाठी पावणेदोन लाखांची लाच स्वीकारताना पोलीस निरीक्षक संतोष गायकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी दोन लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती पावणेदोन लाख रुपये घेण्याचे ठरले. त्यानुसार,शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली आहे.तक्रारदाराने ६ ऑगस्ट रोजी एसीबीचे कार्यालय गाठून तक्रार दिली होती. त्यानुसार, पडताळणी करुन एसीबीने अधिक तपास सुरू केला. आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्हाचा तपास गायकर यांच्याकडे होता. याच गुन्ह्यात तक्रारदार यांचा सहभाग न दाखविण्यासाठी त्यांनी पैशांची मागणी केली. भायखळा येथील मालमत्ता कक्षाच्या कार्यालयातच सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अन्य मालमत्तेबाबत एसीबीकडून तपास सुरू आहे.   

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसArrestअटकmira roadमीरा रोडMumbaiमुंबई