लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
धारूर घाटात ८ दिवसांत ६ वा भीषण अपघात; ट्रक-कार दरीत कोसळली, ४ तरुण गंभीर जखमी - Marathi News | 6th serious accident in 8 days at Dharur Ghat; Truck-car falls into valley, 4 youth seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर घाटात ८ दिवसांत ६ वा भीषण अपघात; ट्रक-कार दरीत कोसळली, ४ तरुण गंभीर जखमी

धारूर घाट अपघात: साखरेचा ट्रक आणि कार २०० फूट दरीत कोसळली; केजचे ४ तरुण गंभीर जखमी ...

पाळलेल्या मांजरीच्या मृत्यूचा धक्का असह्य झाला अन् २० वर्षाच्या तरुणीने...; भयंकर घटनेने कुटुंब हादरले - Marathi News | A 20-year-old woman also died after the death of a cat in Hyderabad. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाळलेल्या मांजरीच्या मृत्यूचा धक्का असह्य झाला अन् २० वर्षाच्या तरुणीने...; भयंकर घटनेने कुटुंब हादरले

हैदराबादमधील बदांगपेटमध्ये एका तरुणीने मांजरीच्या मृत्यूनंतर स्वतःचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. तिच्या आत्महत्येमुळे कुटुंब हादरले आहे.  ...

'दागिने काढून ठेवा, खून होईल!'; तोतया पोलिसाने भीती दाखवत वृद्धेचे ७ लाखांचे दागिने लंपास केले - Marathi News | Jalana Crime: 'Take off your jewelry, you will be killed!';Fake Cop Steals 5 Tolas of Gold Jewels from Elderly Couple in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'दागिने काढून ठेवा, खून होईल!'; तोतया पोलिसाने भीती दाखवत वृद्धेचे ७ लाखांचे दागिने लंपास केले

पोलिस असल्याची बतावणी करून पाच तोळ्यांचे दागिने लांबविले ...

'कारवाई हवी तर माझ्यासोबत झोप, दोघे एकाच समाजाचे...'; बलात्कार पीडितेकडे अलीगडमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची शरीरसुखाची मागणी - Marathi News | Aligarh Muslim Constable Case: 'If you want action, sleep with me, we are both from the same community...'; Police constable in Aligarh demands physical pleasure from rape victim | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'कारवाई हवी तर माझ्यासोबत झोप, दोघे एकाच समाजाचे...'; बलात्कार पीडितेकडे अलीगडमध्ये पोलीस कॉन्स्टेबलची शरीरसुखाची मागणी

Aligarh Muslim Constable Case: अलीगडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलने बलात्कार पीडितेकडे न्यायाच्या बदल्यात शारीरिक संबंधांची मागणी केली. सविस्तर वाचा. ...

सोने, चांदी, महागड्या कार, फार्म हाऊस अन् बरंच काही...; भोंदूबाबा कॅप्टन खरातची संपत्ती किती? - Marathi News | Gold, silver, expensive cars, farm houses and much more...; How much is the wealth of the fraudster Captain Ashok Kharat? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोने, चांदी, महागड्या कार, फार्म हाऊस अन् बरंच काही...; भोंदूबाबा कॅप्टन खरातची संपत्ती किती?

बलात्कार प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याच्या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. त्यामुळे या प्रकरणात चाकणकर अडचणीत आल्या आहेत. ...

लव्ह मॅरेजचा थरारक अंत! नशेखोर पतीने नर्स पत्नीला इंजेक्शन टोचून संपवलं; ४ महिन्यांपूर्वी झालेला प्रेमविवाह - Marathi News | Love marriage ends in a shocking end! Drug addict husband kills nurse wife by injecting her; Love marriage that took place 4 months ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह मॅरेजचा थरारक अंत! नशेखोर पतीने नर्स पत्नीला इंजेक्शन टोचून संपवलं; ४ महिन्यांपूर्वी झालेला प्रेमविवाह

प्रेमविवाह करून सुखाचा संसार थाटण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण नर्सचा तिच्याच पतीने क्रूरपणे बळी घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ...

अशोक खरातच्या बंगल्याची रात्री झाडाझडती अन् सकाळी दिसली गुढी; १८ वर्षांपूर्वी बांधले मंदिर - Marathi News | Ashok Kharat's bungalow was covered in leaves at night and a gudi was seen in the morning; The temple was built 18 years ago | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोक खरातच्या बंगल्याची रात्री झाडाझडती अन् सकाळी दिसली गुढी; १८ वर्षांपूर्वी बांधले मंदिर

Ashok Kharat News: सिन्नर तालुक्यात खरातचे कारनामे, महागड्या गाड्या, आलिशान बंगले, विविध ठिकाणी खरेदी केलेल्या जमिनी व प्लॉट याबद्दलच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.  ...

वाद झाला अन् दारूच्या नशेत असलेल्या मुलाने बापाच्या पोटात खुपसला चाकू, नाशिकमधील घटना - Marathi News | An argument broke out and a drunk son stabbed his father in the stomach, incident in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाद झाला अन् दारूच्या नशेत असलेल्या मुलाने बापाच्या पोटात खुपसला चाकू, नाशिकमधील घटना

पित्याचा खून केल्याच्या कारणावरून पोलिसांनी अश्विन सखाराम भावसारला अटक केली आहे. ...

"तू माझी प्रेयसी झाली नाही तर तुझा...", अशोक खरातचे कारनामे येऊ लागले समोर, महिलेवर दोन वेळा अत्याचार - Marathi News | "If you don't become my lover, then yours...", Ashok Kharat's Sexual exploits started coming to light, he abused the woman twice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तू माझी प्रेयसी झाली नाही तर तुझा...", अशोक खरातचे कारनामे येऊ लागले समोर, महिलेवर दोन वेळा अत्याचार

Ashok Kharat Nashik Video: भविष्य आणि अध्यात्माच्या आडून महिलांसोबत शरीरसंबंध ठेवणाऱ्या अशोक खरात या भोंदूचे कारनामे समोर आले आहेत. त्यात त्याने अनेक महिलांना भीती घालून बळजबरी संबंध ठेवायला भाग पाडले. ...