‘माजी नगरसेवकाने त्याच्याकडे ५० लाख रुपये मागितले होते. नगरसेवक, त्याचा मुलगा, साथीदारांच्या त्रासामुळे वडिलांनी आत्महत्या केली’, अशी फिर्याद सादिक कपूर यांचा मुलगा साजिद याने दिली. ...
Nikita Godishla murder: अमेरिकेतील मेरीलँडमध्ये २७ वर्षीय निकिता गोडिशलाचा मृतदेह तिच्या माजी प्रियकराच्या फ्लॅटमध्ये आढळला. आरोपी अर्जुन शर्माने हत्येनंतर स्वतःच तक्रार दिली आणि भारत गाठले. वाचा सविस्तर. ...
Indian crew arrested Nigeria : नायजेरियाच्या लागोस बंदरात 'MV Aruna Hulya' या जहाजातून कोट्यवधींचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी जहाजावरील कॅप्टनसह २२ भारतीय क्रू मेंबर्सना ताब्यात घेण्यात आले आहे. ...