शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूचा सूड! बापरे, एका वृद्धानं महिलेचं शिर कापून पोलीस ठाण्यात घेऊन गेला अन् म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 16:22 IST

वृद्धाने आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी वडिलांनी एका महिलेती हत्या केली. ६० वर्षीय महिलेचा धारदार शस्त्रानं गळा चिरून शीर धडावेगळे केले आणि शीर घेऊन आरोपीने पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली.

ठळक मुद्देराधानगर पोलिसांनी त्वरित वृद्धाला अटक केली. ही घटना मंगळवारी रात्रीची आहे.६० वर्षीय महिला मतलू चौडे या महिलेने जादूटोणा केल्यानं स्वाधीन टुडूचा मृत्यूच्या दारात पोचवल्याची गावात अफवा पसरली

साहिबगंज -  झारखंडमधील साहिबगंज येथून एका हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मेहंदीपूर या गावात एका वृद्ध व्यक्तीने महिलेचे शीर धडापासून वेगळे करून डोक्यावरचे केस कापून पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. तिथे गेल्यानंतर पोलिसांना तो म्हणाला, मी माझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला. राधानगर पोलिसांनी त्वरित वृद्धाला अटक केली. ही घटना मंगळवारी रात्रीची आहे.


वृद्धाने आपल्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी वडिलांनी एका महिलेती हत्या केली. ६० वर्षीय महिलेचा धारदार शस्त्रानं गळा चिरून शीर धडावेगळे केले आणि शीर घेऊन आरोपीने पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली. पोलिसांनी तात्काळ या व्यक्तीला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दोन दिवसांपूर्वी २५ वर्षीय तरुणाचा एका आजारामुळे मृत्यू झाला. मात्र, या मुलाचा मृत्यू जादूटोण्यामुळे झाला असल्याचो चर्चा गावात रंगली होती. ६० वर्षीय महिला मतलू चौडे या महिलेने जादूटोणा केल्यानं स्वाधीन टुडूचा मृत्यूच्या दारात पोचवल्याची गावात अफवा पसरली आणि वडिल सकल टुडूचा राग अनावर झाला आणि त्याने बदल घेण्याचा ठाम निश्चय केला. मुलाचा अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्याने सूड उगवण्याचा विचार केला.

वृद्धाने महिलेचा गळा चिरला

सकल टुडूने आपल्या मुलाचा मृतदेह सुरक्षित ठेवला आणि मंगळवारी रात्री त्याने गळा कापून मतलूची हत्या केली. यानंतर रात्री अकराच्या सुमारास त्याने शीर हातात पकडून राधानगर पोलिस स्टेशन गाठले. राधा नगर पोलिसांनी तातडीने घटनेची माहिती एसडीपीओ अरविंदकुमार सिंग यांना दिली आणि घटनास्थळी पोहोचल्यावर सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्याशिवाय स्वाधीन टुडूचा मृतदेहही पोलिसांनी ताब्यात घेतला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.


पोलिस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते, तर पोलिस अधीक्षक अनुरंजन किसापोटा यांनी घटनेची चौकशी करत असताना सांगितले की, ही घटना मंगळवारी उशिरा घडली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. या घटनांमध्ये सामील झालेल्यांना सोडणार नाही.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

 

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

 

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

 

किळसवाणा प्रकार! गायीसोबत अतिप्रसंग करत होता इसम, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला व्हिडीओ

 

 

टॅग्स :MurderखूनJharkhandझारखंडPoliceपोलिसArrestअटक