शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 19:46 IST

नेपाळी आरोपी मायदेशी पळून जात असताना आवळल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): सख्ख्या भावाचा खून करुन नेपाळला पळून जाणाच्या तयारीत असलेल्या दुसऱ्या नेपाळी आरोपी भावाला शिताफीने पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले. शुक्रवारी सहाय्यक पोलीस आयुक्तांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

वसईच्या तुंगारफाटा येथील डॉल्फीन हॉटेल येथे राहणाऱ्या योगेश मोहनबहादूर नेपाली (३५) याचा नात्याने सख्खा भाऊ असलेला आरोपी सुरज मोहनबहादूर नेपाली (३०) याच्यासोबत गुरुवारी संध्याकाळी किरकोळ वाद झाला. यावरून आरोपीने भावाला धक्का मारुन जमिनीवर पाडले, लाथाबुक्यांनी त्याला मारहाण केली आणि त्याचा खून केला. पेल्हार पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची माहिती मिळाल्यावर तात्काळ गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणा केल्यावर तो मायदेशी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले. त्यानंतर त्याला शिताफीने आरोपी सुरज मोहन बहादूर नेपाली याला अटक केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Nalasopara: Brother arrested for killing sibling; beaten to death.

Web Summary : In Nalasopara, a man killed his brother after a minor argument. He pushed him to the ground and beat him to death. Police arrested the suspect, who was planning to flee to Nepal, after technical analysis of his mobile.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू