शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
3
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
4
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
5
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
6
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
7
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
8
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
9
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
10
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
11
Twisha Sharma : MBA, योगा ट्रेनर, मॉडेल-अ‍ॅक्टर होती ट्विशा शर्मा; ज्या तारखेला लग्न झालं, त्याच दिवशी जग सोडलं
12
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
13
Sex Racket: नोकरीचं आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ढकललं; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ जणींची सुटका!
14
पुतिन यांच्या चीन दौऱ्याचा मोठा गेमप्लॅन; जिनपिंग यांच्याकडून 'या' महाप्रकल्पाला मंजुरी मिळवणार!
15
भारती सिंह घटस्फोट घेणार? हर्ष लिंबाचियासोबत बिनसल्याच्या चर्चांवर म्हणाली, "आम्ही दोघं..."
16
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
17
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
18
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
19
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
20
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीटाकळी येथून बेपत्ता झालेली युवती पुण्यात सापडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 11:24 IST

The missing girl from Barshitakali was found in Pune : मुलीची समजूत काढल्यानंतर तिला विश्वासात घेऊन पुढील कारवाईसाठी बार्शीटाकळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

अकोला : बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता असलेल्या एका युवतीचा अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे शोध लावला. या युवतीस बार्शीटाकळी येथे परत आणण्यात आले आहे.

बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक युवती २०२० मध्ये बेपत्ता झाली होती. हा गुन्हा एक वर्षापासून प्रलंबित होता. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडे या प्रकरणाचा तपास आला. या प्रकरणाचा तपास करताना पीडित मुलगी ही तळेगाव दाभाडे येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. या माहितीवरून कक्षाने तातडीने पुणे गाठून युवतीस ताब्यात घेतले. त्यानंतर तिला अकोल्यात आणण्यात आले. मुलीची समजूत काढल्यानंतर तिला विश्वासात घेऊन पुढील कारवाईसाठी बार्शीटाकळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर तिला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती ताठे, महेश गावंडे, पोलीस उपनिरीक्षक सुलभा ढोले, अंमलदार विजय खर्चे, सूरज मंगरूळकर, पूनम बचे, देवानंद खरात, वासुदेव लांडे यांनी केली.

टॅग्स :Barshitakliबार्शिटाकळीAkolaअकोलाPuneपुणेTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसCrime Newsगुन्हेगारी