शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! हवी ती मुलगी मिळाली नाही म्हणून रोडरोमिओने मांत्रिकाची केली हत्या....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 09:48 IST

रूडकीच्या रामपूर गावात गेल्या १६ जानेवारीला उशीरा रात्री काही अज्ञात बाइकस्वारांनी एका वयोवृद्धावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली.

(Image Credit : Jagran.com)उत्तराखंडच्या रूडकीमधून एक हत्येची धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे एका मांत्रिका वर गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की, एका तरूणाने आवडती मुलगी मिळवण्यासाठी आणि तिला आपल्या तालावर नाचवण्यासाठी त्याने मांत्रिकाला पैसे दिले होते. पण जेव्हा तरूणाच्या लक्षात आलं की, त्याचे पैसे बुडत आहेत त्याने मांत्रिकाची हत्या केली.

रूडकीच्या रामपूर गावात गेल्या १६ जानेवारीला उशीरा रात्री काही अज्ञात बाइकस्वारांनी एका वयोवृद्धावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. या प्रकऱणाची चौकशी करण्यासाठी हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तीन टीम तयार केल्या होत्या. 

१६ जानेवारी रोजी काही अज्ञात व्यक्तींनी इरफान नावाच्या वयोवृद्धाची गोळी मारून हत्या केली होती. यानंतर जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि चार तरूणांना अटक केली गेली. पोलिसांनी त्यांच्याकडून चार बाइक आणि १ पिस्तुल ताब्यात घेतलं. 

या प्रकरणाबाबत एसएसपी हरिद्वार डी. सेंथिल अबुदई यांनी सांगितले की, मृत व्यक्ती मांत्रिक विद्येचं काम करत होती. आरोपींनी एका तरूणीला वश करण्यासाठी मांत्रिकाला काही पैसे दिले होते. पण काम न झाल्याने तरूणाने पैसे परत मागितल्यावर त्यांच्यात वाद झाला. पोलिसांनी सांगितले की, आरोपींपैकी एकाच्या वडिलांचा यादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे एका आरोपी त्या मांत्रिकाला मानत होता.

नंतर तरूणाने मांत्रिकाची हत्या करण्याचा प्लॅन केला. आणि दोन बाइकवरून १६ जानेवारीला रात्री उशीरा मांत्रिकावर गोळ्या झाडल्या. एसएसीनी सांगितले की, उपचारादरम्यान मांत्रिकाचा मृत्यू झाला. आता आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.  

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी